तुम्हाला माहित आहे का? माधुरी दीक्षित ने किसिंग सीन देताना या अभिनेत्याने चक्क चावले ओठ !

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत प्रत्येक कलाकाराच्या काही ना काही तरी आठवणी असतात काही आठवणी चांगल्या असतात तर काही वाईट असतात. प्रत्येक आठवण त्या व्यक्तिरेखे सोबतच मागे ठेवून पुढचा प्रवास करावा लागतो. मग या बॉलिवूडमधल्या नियमाला माधुरी दीक्षित तरी कशी अपवाद ठरू शकेल. स्वतःच्या अदाकारी, अभिनयावर आणि नृत्याच्या कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. Actress Madhuri Dixit

Madhuri Dixit nene

आज जास्त चित्रपट करत नसली तरी माधुरीचे लाखो चाहते आहेत. आज या लेखा मध्ये आम्ही माधुरीची अशी एक आठवण सांगणार आहोत तुझी आठवण माधुरी सुद्धा स्वतः अजून विसरू शकलेली नाही.

See also  भारताच्या गानकोकिळा यांचा जीवनप्रवास थांबला, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हा किस्सा माधुरी आणि विनोद खन्ना यांचा आहे. या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केलेलं आहे. परंतु एका चित्रपटा दरम्यान एक अशी घटना घडली ज्यामुळे माधुरीने परत विनोद खन्ना सोबत काम केलं नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे 1988 ला प्रदर्शित झालेला दयावान चित्रपट त्याकाळचा ब्लॉकबस्टर होता या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले या चित्रपटात देखील विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांनी सोबत काम केलेलं आहे. या चित्रपटात एक किसिंग सीन होता हा सीन करताना विनोद खन्ना यांनी माधुरी दीक्षित तिच्या ओठाचा चावा घेतला.

madhuri vinod

हा प्रकार माधुरीला बिलकुल आवडला नाही तिने याआधीच इंटीमेट सीन करण्यास असमर्थता दाखवली होती, परंतु कथेची गरज म्हणून तिने नाइलाजाने होकार दिला होता. पण हा प्रकार घडल्यानंतर तिने परत कधीही विनोद खन्ना सोबत काम केलेच नाही. विनोद खन्ना यांनी त्याचे नंतर माधुरीचे माफी देखील मागितली परंतु हा प्रकार माधुरीच्या मनातून अजूनही जात नाही.

See also  "तारक मेहता..." मधील गडा इलेक्ट्रॉनिक्सचा खरा मालक आहे हा व्यक्ती, जाणून घ्या कोण आहे तो व्यक्ती...

madhuri dixit vinod khanna

माधुरीने अनेक वर्ष संघर्ष करत चित्रपट सृष्टी मध्ये स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. तिचा जन्म मुंबईला झाला होता. पुढे मुंबईतच तिने शिक्षण देखील पूर्ण केले. माधुरीने अबोध या चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि पुढे तिने हिंदी चित्रपट सृष्टी प्रचंड गाजवली. तेजाब या चित्रपटासाठी माधुरीला पहिला फिल्म फेअर पुरस्कार देखील मिळाला होता. त्यानंतर मात्र तिने मागे वळून न बघता बॉलिवुडमध्ये एकापेक्षा एक सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम करत बॉलिवूडला एका नव्या उंचीवर नेऊन पोचवल.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment