‘माई नेम इज खान’ चित्रपटातील काजोल-शाहरुखचा मुलगा आज असा दिसतो, पाहून थक्क व्हाल!
आज पासून दहा वर्षांपूर्वी 2010 मध्ये रिलीज झालेल्या ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट त्याच्या नावामुळे बर्याच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. पण तरीही चित्रपटाने प्रदर्शित झालेल्या चारच आठवड्यांत 70 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटाची आणि चित्रपटाची कहाणी साठी प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली होती. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल मुख्य भूमिकेत होते.
या चित्रपटातील शाहरुखचे नाव आहे रिझवान खान, जो कि एक मुस्लिम माणूस असतो. तर काजोलचे नाव चित्रपटात मंदिरा असे आहे. या चित्रपटात काजोल आणि शाहरुखचा एक मुलगा देखील आहे त्याचे नाव समीर. हा चित्रपटाची कहाणी समीरच्या भोवती फिरवण्यात आली आहे. पण आजकाल शाहरुख आणि काजोलचा ऑनस्क्रिन मुलगा समीर उर्फ अर्जन औजला कुठे आहे?
अर्जुन औजलाने ‘माय नेम इज खान’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटा नंतर अर्जन कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. माई नेम इज खान मधील समीर बराच मोठा झाला आहे. त्याला ओळखणे आता जरा कठीण झाले आहे. मोठा होण्याबरोबरच समीरही बर्यापैकी देखणा बनला आहे. आजकाल अर्जुन एक यशस्वी अभिनेता होण्याच्या तयारीत व्यस्त आहे.
आर्जन सध्या मैनेजमेंट मधून पदवीधर आहे. अभ्यास संपल्यानंतरच तो पुन्हा एकदा इंडस्ट्रीत परत येईल असा निर्णय त्याने घेतला आहे. परंतु इंडस्ट्रीत येण्यासाठी बरीच तयारी त्याने केली आहे. एक्टिंग वर्कशॉप्स करत असताना तो त्याच्या शरीरावरही विशेष लक्ष देत आहेत. याशिवाय तो काही जाहिरातींमध्येही दिसला आहे.
माय नेम इज खान या चित्रपटाबद्दल बोलू तर, या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतरच हॅटट्रिक केली होती. चित्रपटाला तीव्र विरोध झाला. वास्तविक, चित्रपटाच्या नावाबरोबरच त्याची टॅग लाईन देखील निषेधाचे एक मोठे कारण बनले. ‘माई नेम इज खान एंड आईएम नॉट ए टेरेरिस्ट’ असे या चित्रपटाचे पूर्ण नाव होते. चित्रपटाच्या निषेधार्थ शिवसेनेने चित्रपटाची पोस्टर्स फाडली, तसेच पोस्टर्सही चिखलफेक केली. चित्रपटाच्या रिलीजनंतरही थिएटर्सचीही तोडफोड करण्यात आली. पण तरीही बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.