कपूर घराण्यातुन आली आत्ताच दुःखद बातमी, हे कपूर झाले करोना सं’क्र’मि’त केले आणि…
देशामध्ये करोनाचं सं’क’ट दिवसेंदिवस अफाट वाढत चाललं आहे, प्रत्येक दिवशी हजारो लोक याच्या तावडीत सापडत आहेत. आत्ता अलीकडेच या करोनाने आपला मोर्चा टीव्ही स्टार आणि बॉलिवूड कलाकार यांच्याकडे वळवला आहे. तर अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार कपूर घराण्यातील एक घ’ट’ना समजली आहे, करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांचे वडील यांना करोना निष्पन्न झाल्याचे समजले आहे.
ह्यामुळे त्यांना त्वरित हे समजतात मुंबई मधील कोकिलाबेन रु’ग्णा’ल’या’त त्यांना दाखल करण्यात आले आहे. कोकिलाबेन ह्या हॉ’स्पि’ट’ल’चे सीईओ आणि डायरेक्टर डॉक्टर संतोष शेट्टी यांनी मागील रात्री त्यांना करोना सं’क्र’म’णा’मुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते असे सांगितले. त्यानंतर आत्ता काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे त्यांची तब्येत आत्ता स्थिरावली आहे अस ते म्हणाले.
तुम्हाला माहीत नसेल पण शौमेन या नावाने प्रसिद्ध असणारे राज कपूर यांच्या ५ मुलांमधील ३ मुलांचे गेल्या १-२ वर्षात निधन झाले आहे, तीन भावंडामध्ये रणधीर फक्त एकटेच सध्या स्थित आहेत. त्यांचे मोठे भाऊ ऋषी कपूर यांचे नि’ध’न ३० एप्रिल २०२० मध्ये झाले होतं.
त्यांनतर लगेच फेब्रुवारी २०२१ मध्ये लहान भाऊ राजीव यांचे सुद्धा दुःखत नि’ध’न झाले. त्याचबरोबर राज कपूर याना दोन मुली सुद्धा आहेत एक रीमा जैन आणि दुसरी ऋतु नंदा. पण आणखी एक वाईट गोष्ट म्हणजे २०२० मध्ये कॅ’न्स’र’मुळे ऋतु नंदा यांचे देखील नि’ध’न झाले.
याच्या व्यतिरिक्त कपूर कुटूंबात सध्या दिवंगत राजीव कपूर यांच्या मिळकतीच्या प्रॉपर्टी वरून खूप मोठे वा’द’वि’वा’द चालू आहेत. परंतु घटस्फो’ट घेतलेलं राजीव कपूर याना मुलं नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीची के’स सध्या को’र्टा’च्या’ गुलदस्त्यात आहे.
त्यामुळे ह्या प्रॉपर्टीच्या वाटनीकडे खुप जनांचे लक्ष्य लागले आहे. पण करोनाच्या ह्या वाढत्या सं’क्र’म’णा’मुळे कितीतरी दिगग्ज कलावंत आपल्यातून निघून स्वर्गवासी झाले. त्यामुळे मास्क लावणे गरजेचे आहे.
पण ह्या करोना रोगामुळे जरी फिल्मसृष्टी बंद असली तरी काही ठिकाणी गैरफायदा घेत शुटिंग ऑन प्रकार चालू आहे त्यांना पोलिसांकडून चांगलाच दंडचा प्रसाद लाभला आहे, अश्यात काही सिनेकलाकार मास्क न लावता बाहेर दिसले तर त्यांना आधी टारगेट केलं जातंय त्यामुळे त्यांचे फॅन्स नक्की सुधारतील अशी मुंबई पो’ली’स कडून आशा व्यक्त होतीये. त्यामुळे मास्क लावणे आणि लस घेणे सध्या महाराष्ट्र सरकारने बंधनकारक केले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.