मुलगा रणबीर कपूर आणि मुलीला सोडून एकट्या राहतात ऋषी कपूरच्या पत्नी नितु कपूर, कारण जाणून हैराण व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कोणत्याही गोष्टीला काही न काही तरी कारण असतच. तर मग नितु कपूर आपल्या मुलंबाळं सोडून का राहतेय याला ही काही कारण असेलच ना. होय आहे. तर आपण आता तेच जाणून घेणार आहोत. अभिनेता ऋषी कपूर ने जगाचा निरोप घेतला आणि चर्चेत आलं कपूर घर. ते या कारणामुळे की ऋषी कपूर चे मुलं यांच्यामुळे. कारण आज काय आणि काल काय ते सोबत राहत नव्हते.

M Id 425078 ranbirrishineetu

वेगळं राहत होते. त्यांना दोन मुलं आहेत. एक रणबीर कपूर आणि दुसरी मुलगी. तर ती दिल्ली ला तिच्या सासरच्या घरी असते. आणि रणबीर आलिया भट्ट सोबत लव्ह इन रिलेशन मध्यें राहतो. पण अश्यात नितु कपूर सोबत का राहत नसतील याची काही कारणे समोर आलेली आहेत. चला तर मग सविस्तर ते जाणून घेऊयात.

See also  अनिल कपूर म्हणाला, "कंगनासाठी मी आपल्या पत्नीला सोडून द्यायला तयार आहे", कारण...

लॉ’क’डा’उ’नच्या काळाता अभिनेत्री नीतू कपूर या मुलगी रिद्धिमा कपूरसोबत वेळ घालवताना दिसत होत्या. दोघी मायलेकी सोशल मीडियावर एकत्र वेळ घालवतानाचे देखील फोटो शेअर करताना दिसत होत्या. आता रिद्धिमा पुन्हा सासरी दिल्लीला गेली आहे.

story 13

तर त्यांचा मुलगी रणबीर कपूर देखील गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत राहताना दिसतो. दरम्यान नीतू कपूर यांनी एका मुलाखतीमध्ये ऋषि कपूर यांच्या नि’ध’नानंतर रणबीर आणि रिद्धिमासोबत का राहात नाही याचे कारण सांगितले आहे.

नुकतच अभिनेत्री नीतू कपूर यांनी फिल्म फेअरला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी एकटं राहण्यामागचे कारण सांगितले आहे. ‘माझी इच्छा आहे की माझ्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात व्यग्र रहावे. मी त्यांना सांगत असते माझ्या हृदयात रहा पण माझ्या डोक्यावर चढू नका. आणि ते खरे ही आहे. कारण जेवढं जवळ तेवढा जिव्हाळा कमी होतो आणि दूर असलं की प्रेम वाढतं.

See also  500 रुपयांची नोट घेऊन मुंबईत आली होती, आज आहे करोडोंची मालकीण, गाडयांची किंमत ऐकून थक्क व्हाल!

article l 20191132911024239762000

कोरोना मुळे झालेल्या लॉ’क’डा’उ’न’च्या काळात जेव्हा रिद्धिमा माझ्यासोबत राहत होती तेव्हा मला काळजी वाटायची. मी तिला सारखं बोलायची की तू परत दिल्लीला जा. तुझा पती भरत तुझी वाट पाहात असेल. मी तिला सारखं जायला सांगत होते. मला एकटं राहायला आवडतं’ असे नीतू कपूर म्हणाल्या.

कारण नीतू कपूर म्हणतात की जर मी एकटे राहिले नाही आणि सवय करून घेतली नाही तर मला प्रत्येक गोष्टीत मुलांची गरज भासेल. त्यांची साथ लागेल. मग मी स्वावलंबी जीवन कसे जगायचं ? त्यामुळे मी त्यांना लांब राहायला सांगते.

ranbir alia story

मुलाखती मध्ये पुढे नीतू कपूर म्हणाल्या, ‘मला अजूनपण लक्षात आहे जेव्हा रिद्धिमा शिक्षणासाठी लंडनला गेली होती तेव्हा मी खूप रडले होते. रिद्धिमाचे कोणी मित्रमैत्रिणी घरी आले तरी मला रडू कोसळायचं. पण नंतर जेव्हा रणबीर शिक्षणासाठी बाहेर गेला तेव्हा मला र’डू आले नाही.

See also  करिनाने पहिल्यांदाच शेअर केलाय तैमुरसोबत दुसऱ्या मुलाचाही फोटो. "जेह" हे त्याचे खरे नांव नसून, ते आहे…

त्यावेळी मला मुलांपासून लांब राहण्याची सवय झाली होती. तसेच त्यांचे देखील आयुष्य आहे. ते जेव्हा मला भेटायला येतात तेव्हा मला आनंद होतो. पण त्यांनी पुन्हा आपापल्या घरी जाऊन आनंदाने आयुष्य जगावे असे मला वाटते. मी त्यांना नेहमी सांगते मला दररोज भेटू नका.’

अनेक दिवसांपासून चाहत्यांना हा प्रश्न पडला होता. ज्याचं उत्तर आज मिळालेलं आहे. तर असं आहे एकंदरीत प्रकरण आणि एकटं राहण्याचं कारण. नीतू कपूर यांना ऋषी कपूर यांची कमी नक्कीच जाणवत आहे; पण तरीही ते स्वतःला आनंदात ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment