लाल दुप्पटे वाली फेम अभिनेत्रीने या ध’क्कादायक कारणांमुळे सोडलं होतं बॉलिवूड, कारण ऐकून थक्क व्हाल!
बॉलिवूड चित्रपटासोबत त्यातील गाण्यासाठी ही खूप प्रसिद्ध आहे. आजही जुन्या काळातले अनेक गाणे चाहत्यांना भुरळ घालताना दिसत आहेत. 90 च्या दशकात तर एकापेक्षा एक सरस असेल बॉलिवूड गाणे आहेत. अनेक अभिनेत्री यांनी अभिनयासोबत गाण्यामुळे ही आपल्या करीयर ला एक विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे.
आज आपण अश्याच एका प्रसिद्ध गाण्यामुळे प्रकाश झोतात आलेल्या एका अभिनेत्री बाबत जाणून घेणार आहोत. जी 90 च्या दशकात चाहत्यांची लोकप्रिय अशी अभिनेत्री होती.
आपल्याला 90 च्या दशकातील ‘लाल दुप्पटेवाली…’ हे बॉलिवूड साँग तुम्हाला आठवत असेलच. का नाही आठवणार ? गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. यात गोविंदाची हिरोईन होती रितू शिवपुरी. ही रितू आज बॉलिवूडमधून गायब झालीये. गोविंदासोबतचा ‘आंखें’ हा रितूचा पहिला सिनेमा. 1993 साली रिलीज झालेल्या या सिनेमानंतर रितूचा एकही सिनेमा कमाल दाखवू शकला नाही.
आँखे चित्रपटानंतर रितू शिवपुरीने बऱ्याच चित्रपटात काम केले. हम सब चोर हैं, आर या पार, भाई भाई, हद कर दी आपने, लज्जा, शक्ति: द पावर व ऐलान या सिनेमात ती दिसली. रितूने काही वर्षं बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले. पण यश मिळत नाही म्हटल्यावर ती बॉलिवूडमधून बाहेर पडली. आजारी पतीसाठी तिने करिअर सोडले.
कारण तिला तशी वेळच आली होती. पतीला वेळ नाही दिला तर त्याच्या आजाराचं कसं होणार ? हा तिला पडलेला एक मोठा प्रश्न. करियर पेक्षा आधी नवरा महत्वाचा. म्हणून तिने exit घेतली.
म्हणजे तिला काय कामयचं बाहेर पडायचे नव्हतं. यानंतर काही वर्षांनी पुन्हा तिने बॉलिवूडमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तिच्या पतीचे आ’जा’र’पण आडवे आले. तिच्या पतीला ट्यु’म’र झाल्याचे नि’दा’न झाले आणि त्याच्यासाठी रितूने करिअरवर पाणी सोडले. करिअरपेक्षा पतीचे आयुष्य महत्त्वाचे आहे, असा विचार करून तिने कमबॅकचा विचार सोडून दिला. मुलं मोठी झाल्यावर 2016 साली अनिल कपूरच्या ‘24’ या शोमधून तिने वापसी केली.
रितूने बॉलिवूडमधून ब्रे’क घेतल्यानंतर ज्वेलरी डिझायनर म्हणून काम केले. ज्या कामाने तिला घर चालवायला खूप मदत केली. शेवटी तिला अभिनय सोडल्यास काही न काहीतरी काम करणं गरजेचं होतच. तर तिने हे काम केलं. जे तिला हातभार लावण्यास मदतीचं ठरलं.
रितू ही अभिनेता ओम व सुधा शिवपुरी यांची मुलगी. हरी व्यंकटसोबत रितूने लग्न केले. तिला तीन मुलं आहेत. रितूचे आईवडील आधीच बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. त्यामुळे इंडस्ट्री म्हणजे तिच्यासाठी दुसरे घर होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर रितूने मॉडेलिंग सुरू केले. याचदरम्यान एक दिवस पहलाज निहलाली यांनी तिला पाहिले आणि ‘आंखें’ हा सिनेमा तिला ऑफर केला. यावेळी ती 17 वर्षांची होती.
2006 मध्ये बॉलिवूड सोडल्यानंतर रितूने छोट्या पडद्यावर नशीब आजमावण्याचे प्रयत्न केले. एका टीव्ही शोमध्ये ती दिसली. पण यासाठी तिला 18 ते 20 तास काम करावे लागायचे. ती कामावरून घरी परतायची तेव्हा नवरा झोपलेला असायचा. करिअरच्या नादात रितूचे कुटुंबाकडे दु’र्ल’क्ष होऊ लागले होते. अखेर रितूने अॅक्टिंगला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.
तर अश्या अनेक अभिनेत्री बॉलिवूड मध्ये आल्या. काहींनी आपलं काम सतत चालू ठेवलं तर काहींनी खूप कमी वेळात बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. माणूस कुठेही असो तरी त्याला संघर्ष करावाच लागतो. या अनेक अभिनेत्री ना सुद्धा चित्रपट सृष्टी सोडून सुद्धा बाहेरची नोकरी करावीच लागली. ज्यात लाल दुप्पटे वाली अभिनेत्री ही आहेच. तर या अभिनेत्री ला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.