“माझा गळा दा’बून मला मा’रून टाका” या प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं ध’क्कादायक विधान, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कोरोना काळात अनेकांना गरिबीच्या सं’घर्षाला खूप चिंताजनक परिस्थितीने तोंड द्यावं लागलं. म्हणजे बेरोजगार करून टाकलं या लॉ’कडा’ऊन ने. अजून ही अनेकांना पुन्हा नोकऱ्या मिळालेल्या नाही आहेत. बरं यात फक्त सर्वसामान्य नाही तर मोठ मोठी लोकं सुद्धा समाविष्ट आहेत. त्यात एक अभिनेत्री सुद्धा आहे. जिच्या खूप वाईट वेळ आलेली आहे. आणि ती कोण आहे ? नेमकं तिच्या आयुष्यात काय झालेलं आहे ? हे सगळं जाणून घेऊयात चला. सविस्तरपणे तेही.

1626056832 anaya soni

कोरोनाचा फ’ट’का जसा सर्वसामन्य नागरिकांना बसला तेवढाच तो बॉलिवूड आणि सिनेसृष्टीलाही बसला आहे. हिंदी सिनेमाचं विश्व जेवढं झगमगीत आहे तेवढंच त्यातील सत्य परिस्थिती समोर आल्यानंतरच चित्र भ’यं’क’र आहे. एक प्रसिद्ध अभिनेत्रीनं कं’टाळून माझा गळा दा’बून मला मा’रून टाका असं विधान केलं आहे. तिच्या या वक्तव्यानंतर मनोरंजनच नाही तर सोशल मीडियावरही ख’ऴ’ब’ळ उडाली आहे. तिने लिहिलेलं किती धक्कादायक आहे. ज्यामुळे इंडस्ट्रीत आणि चाहत्यांना खूप ध’क्का बसलेला आहे.

See also  खूपच चिडली आहे नेहा कक्कर म्हणाली, "एवढा माझा राग येतो, तर माझ्या गाण्यांवर नाचणे-गाणे बंद करा.."

नुकतीच अभिनेत्री शागुफ्ता अली ( shagupta anaya soni ) अनाया सोनी या कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांना मदतीसाठी विनंती केली होती. त्यानंतर त्याच काळातील सुपरहिट भोजपुरी फिल्म ‘नादिया के पार’ या चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री सविता बजाज यांनीही आर्थिक मदतीची मागणी केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या जीवनातील अडचणींचा उल्लेख केला.

Ananya Soni

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सविता बजाज यांनी त्यांच्या आर्थिक अडचणी मांडल्या. आर्थिक चणचण भासत असल्याचं दु:ख व्यक्त केलं. ‘कोरोना आणि त्यानंतर श्वसनाच्या आजारामुळे असलेले सगळे पैसे संपले. हातातील सगळे पैसे संपल्यानं आता जगायचं कसं हा प्रश्न पडला आहे.’

‘एकेकाळी एवढी प्रसिद्धी मिळाली असताना म्हतारपणात असे दिवस पाहावे लागतील याचा विचार सुद्धा केला नव्हता, असं सविता म्हणाल्या. जेव्हा कोरोनावर यशस्वीपणे मा’त करून घरी परतले तेव्हा वाटलं आता सगळं ठिक होईल. मात्र श्व’स’ना’चा त्रास जाणवू लागला.’

See also  एका ज्योतिषाने अभिनेता दिलीप कुमारांविषयी केलेली 'ती' भविष्यवाणी खरी ठरली, भविष्यवाणी ऐकून विश्वासच बसणार नाही...

Untitled design 53

‘दोन संस्थांकडून थोडी मदत मिळाली. त्यामुळे किमान मला उपचार आणि दिवस ढकलणं सोयीचं झालं. माझी काळजी घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी कोणी नाही असंही त्यांनी आपलं दु:ख मांडलं.’ 25 वर्षांपूर्वी मी ठरवलं होतं की मी दिल्लीत घरी जाईन. मात्र त्यांनी मला स्वीकारलंच नाही.’

सविता बजाजने ‘निशांत’, ‘नजराना’, ‘बीटा हो तो ऐसा’, पिंजर, भोजपुरी चित्रपट ‘नादिया के पार’ यासारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे ज्यात अभिनेता सचिन तिच्यासोबत दिसला होता. नुक्कड, मैका आणि कवच अशा लोकप्रिय मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे.

काय होत आहे कितीही तुम्ही कामे करा पण ज्याला ऐश्वर्य, प्रतिष्ठा ही टिकवता येत नाही तो शेवटच्या स्टेज ला जातो. सगळं काही संपून जातं. सध्या वर दिलेल्या अभिनेत्री वर हीच वेळ आलेली आहे. पण ती यातून लवकरच सावरू. सगळ्या चाहत्याच्या भावना सकारात्मक तिच्या सोबत आहेत. तर तिला यशस्वी होण्यासाठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

See also  छत्रीच्या आड लपून दिल्ली वारी करणारा नक्की शाहरुख खान का ? कोणत्या राजकीय नेत्याला भेटला ?

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment