हनीमूनच्या रात्री नवरीने केले असे काही, ज्यामुळे तिच्या पतीच्या आयुष्यात आला भूकंप…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

‘लग्न’ एक दोन जीवांचे बंधन…प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण… लग्नाच्या वेळी वधू- वर हे अग्नीला साक्षी मानून एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचे वचन देतात. ज्यामुळे ते आयुष्यभर सुखी व आनंदी वैवाहिक जीवन जगतात. परंतु युपीतील महोबा परिसरात एक अशी घ’ट’ना घ’ड’ली आहे, जी ऐकून तुम्हांला ध’क्का’च बसेल. त्याचे झाले असे की, लग्नानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी वधू आपल्या सासरच्या घरातील दागिने व बरीचशी रोकड घेऊन पळून गेली. या घ’ट’ने’नंतर त्या परिसरात एकच ख’ळ’ब’ळ उडाली.

नक्की काय बरं घडलं : महोबा या परिसरात राहणारे शैलेंद्र कुमार यांचे 21 जून रोजी लग्न झाले होते. या प्रकरणात शैलेंद्रने सांगितले की, आपली आई व मावशी यांच्यात नात्याविषयी चर्चा सुरू होती. तेव्हा चरखरी गावातील एका युवकाने त्याच्यासाठी स्थळ सुचवले. त्यानंतर मूलीला पाहण्याची तारीख निश्चित करण्यात आली व मूलीला पाहण्याचा कार्यक्रम रिवई गावात ठेवण्यात आला.

See also  या गावातील लोक आपल्या तरुण मूलींना कपड्यांशिवाय रात्री बाहेर पाठवतात; त्यामागील कारण ऐकून हैरान व्हाल!
Advertisement

लग्नाची सगळी बोलणी झाली. त्या तरुणाने मूलीच्या गरीब परिस्थितीबद्दल सांगितले आणि सर्व लग्नाचा खर्च मुलाकङील लोकांना करण्यास सांगितले. एवढंच नव्हे तर त्या मूलीला पाहिल्यावर लग्नाचा खर्च म्हणून 1 लाख रुपए दिले.

21 जून रोजी देवीच्या मंदिरात लग्नाचा कार्यक्रम ठरला. का’य’दे’शी’ररीत्या दोघांचेही लग्न झाले. घरात सर्वत्र आनंदीआनंद होता. पण त्यांना ठाऊकच नव्हते की त्यांचा हा आनंद जास्त कालावधी टिकणार नाही.

Advertisement

लग्नानंतर वधू आपल्या सासरी निघून गेली आणि दुसर्याच दिवशी ती सोन्या- चांदीचे दागिने आणि रोकड घेऊन घरातून पळून गेली. या घटनेने ते सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यानंतर वराकङील मंडळींनी ताबडतोब पो’लि’सां’त त’क्रा’र दिली.

तब्बल 1 लाखांची फसवणूक केली : वि’श्वा’स’घा’ती आणि द’रो’डे’खो’र सून हिला लवकरात लवकर अ’ट’क करण्यात यावी, अशी त्या पी’डित लोकांची मागणी आहे. त्यावेळी वर मुलाने सांगितले की, ज्याने लग्नाचा खर्च म्हणून मूलीच्या घरच्यांना 1 लाख रुपए द्यावे, असे सांगितले त्याला सुद्धा शि’क्षा करण्यात यावी. तर सध्या जिल्ह्यात अशा अनेक टोळ्या आहेत, ज्या लग्नाच्या नावाखाली लोकांची फ’स’व’णूक करत आहेत. पोलीस यंत्रणा अशा गु’न्हे’गा’रांच्या शोधात आहे.

See also  आपल्या ड्रायव्हरसोबत गैरवर्तन केल्यामुळे "या" प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी होत आहे जबरदस्त ट्रोल...
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close