मुलगी झाली हो! प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र झाली आई…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी मधील एक प्रसिद्ध गायिका असणारी नुकतीच आई झालेली आहे. जिच्या गाण्यावर आज महाराष्ट्र मंत्रमुग्ध होतो तिनेच ही खुशखबर लोकांना म्हणजेच तिच्या चाहत्यांना दिलेली आहे. आता आपल्याला कळलं असेल की कुणाबद्दल बोललं जातं आहे. होय गायिका सावनी रवींद्र ( Savni ravindra ). ती एक लोकप्रिय अशी उत्तम गायिका आहे.

तिच्या कुटुंबात एका गोंडस अश्या लहान परिचं आगमन झालेलं आहे. त्यामुळे तिला आणि घरच्यांना फार आनंद झालेला आहे असे कळतंय. सोशल मीडियावर असलेल्या तिच्या पोस्ट पाहुनी चाहत्यांना अंदाज येतो की आई म्हणून आनंदी असणारी सावनी आणि आधीची सावनी.

Advertisement

savaniee ravindrra 4.jpg?w=1024&dpr=1.

काही अभिनेत्री आई झाली तरी लवकर कळवत नाहीत; पण सावनी ने मात्र स्वतःहून कळवलेलं आहे. एवढंच काय तर ती गर्भवती झाल्या झाल्याच तिने चाहत्यांना खुशखबर दिली होती. सावनी आणि तिचे पती डॉ. आशिष धांडे ( ashish dhande ) हे आता आई बाबा झाले आहेत. खरचं ! आई बाप होणे हे जगातील अद्वितीय अशी गोष्ट आहे. हे सुख खूप जबाबदारी चे असते. ज्यात अनुभव वडील कीचा असतो.

See also  'माझ्या नवऱ्याची बायको' मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात झाले नविन सदस्याचे आगमन, फोटो पाहून थक्क व्हाल!
Advertisement

लोकप्रिय गायिका असलेल्या सावनी ला मुलगा होणार का मुलगी अश्या तिच्या सोशल मीडियावर असलेल्या पोस्ट मध्ये चाहत्यांचे गणिते बांधणे चालू होते. काही यात बरोबर ठरले जे मुलगी होईल म्हणले होते. सावनीने मुलीला जन्म दिला आहे. त्यांच्या जीवनात आनंद हर्षवायूचा वर्षाव करणाऱ्या चिमुकल्या बाळाचे आगमन झाले आहे. मुलगी म्हणजे दिवा असतो. जो स्वतः अंधारात राहून दुसऱ्याला प्रकाश देत असते.

savaniee ravindrra 3.jpg?dpr=1

Advertisement

सावनी ही सतत सोशल मीडियावर कार्यरत असते. काही न काही ती शेयर करत असते. मागे तिने गर्भारपणात मे महिन्यामध्ये पहिल्यांदा सावनीने सोशल मीडियावर फोटो शेअर करून गरोदर असल्याचे सांगितले होते. ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली होती. तिच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंदी लहर दिसत होती.

सावनीने तिच्या प्रेग्नंसीदरम्यान एक पोस्ट शेअर करत तिच्या आईपणाची भावना व्यक्त केली होती. यात तिने म्हटले होते की ”माझ्या मनात सध्या खूप अलौकीक भावना आहेत. ज्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आजवर मी गायिका म्हणून आईपणावर वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत.

See also  'आई कुठे काय करते' मालिकेतील हि प्रसिद्ध अभिनेत्री सोडणार मालिका? साकारायची महत्वाची भूमिका...
Advertisement

savaniee ravindrra 1.jpg?dpr=1

सावनी ने आई होणार आहे हे चाहत्यांना सांगितल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक इमोशनल अशी व्हायरल पोस्ट लिहिली होती. जी अशी होती की अंगाईगीत, डोहाळ जेवणाचे गीत, बारश्याची गाणी मी या आधी गायली होती. पण आता मी स्वत: त्या भूमिकेत जाणारं आहे. त्यामुळे आईपण अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

Advertisement

मला अस वाटतं की प्रत्येक स्त्री ही भाग्यवान असते. कारण ती आई होऊ शकते. आईपण काय असतं हे फक्त एक आईच जाणू शकते. आणि सध्या मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर आहे. आणि या फेजचा मी पुरेपुरं आनंद घेत असल्याचे सांगितले होते.”म्हणजे तिच्यासाठी आई होणे हे एखाद्या आनंदउत्सव पेक्षा कमी नाही आहे. असे तिच्या सोशल मीडियावर च्या वागण्या वरून दिसून येत आज.

See also  "अजूनही बरसात आहे" मालिकेतील मनस्विनीची भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्याबद्दल माहितीये?

savaniee ravindrra 3.jpg?dpr=1

Advertisement

सावनी ही एक लोकप्रिय अशी गायिका आहे. तिच्या सुरेल आवाजाने चाहत्यांना वेड लावण्याची ताकत तिच्या आवाजात आहे. सोशल मीडियावर ही तिचा चांगलाच चाहता वर्ग आहे. म्हणून ती आई झाल्यावर आज सर्वच जण तिचं अभिनंदन आणि काळजी करत आहेत.

सावनी रवींद्र हिचं आई झाल्याबद्दल खूप अभिनंदन आणि तिच्या यशस्वी वाटचाली साठी खूप अभिनंदन !…स्टार मराठी नेहमी वाचकासोबत. आजच्या पुरते एवढेच. काळजी घ्या सुरक्षित रहा.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close