जर तुमच्याकडे असेल या नंबरची नोट, तर तुम्ही देखील करू शकता घरबसल्या 3 लाख रुपयांपर्यंतची कमाई…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या कोरोना काळ सुरू असल्याने बहुतांश लोक हे बेरोजगार झाले आहेत. स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्यांना मिळेल ते काम करावे लागत आहे. मोठमोठे उद्योगधंदे या महामारीने ठप्प पडले त्यामुळे आर्थिक टंचाईला लहान कामगारांपासून मोठ्या उद्योजकांना सामोरे जावे लागले. घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून प्रत्येक व्यक्ती पैसा कमावण्याची धडपड करत आहे.

current indian rupee banknotes v4

मित्रांनो आज आम्ही देखील तुम्हांला घरबसल्या पैसा कमावण्याची एक जबरदस्त टेक्निक सांगणार आहोत. जर तुमच्याकडे जुन्या- पुरान्या नोटा असतील, तर ही टेक्निक तुमच्यासाठी नक्कीच लाखमोलाची ठरेल. एकही रुपया खर्च न करता तुम्हीसुद्धा लाखो रुपये अगदी घरबसल्या सहजपणे कमावू शकता. आम्हांला ठाऊक आहे, तुम्हीपण ही टेक्निक माहीत करून घेण्यासाठी खूप उत्सुक आहातच. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया काय आहे ही बक्कळ पैसा कमावण्याची नवी टेक्निक.

See also  पाकिस्तानच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्री मेकअप शिवाय दिसतात अश्या, हि अभिनेत्री तर चक्क दिसते माधुरी सारखी...

या दिवसांत काही देशांत अनेक वेबसाइट ह्या नोटांची निलामी करत मोठी रक्कम देत आहेत. याच दरम्यान तुमच्याकडे दोन संधी उपलब्ध आहेत. पहिले म्हणजे तुमच्याजवळ 10, 20, 50,100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा जमवाव्या लागतील व 786 हा नंबर शोधावा लागेल. दुसरं तुम्हांला याची ऑनलाईन निलामी करावी लागेल. यातून लाख रुपयांपेक्षा जास्त प्रमाणात तुम्ही कमाई करू शकता.

20 rupees r series 786 note 63619 1

20 च्या नोटांचे महत्त्व : जर तुमच्याकडे 20 च्या नोटांचे कलेक्शन असेल, तर 786 नंबर असलेल्या नोटीचा तुम्ही शोध घ्या. त्यानंतर तुम्ही ई- बे आणि बिङक्यूरियस या वेबसाइटवर जाऊन आपल्या नोटांची किंमत मिळवा. कारण इंडियन करन्सी च्या खऱ्या नोटांची ई- बे आणि बिङक्यूरियस या वेबसाइटवर बोली लावण्यात येत आहे.

See also  36 वर्षीय व्यक्तीने चक्क एका डॉल सोबत केले लग्न, त्यामागील कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

ई- बे हे नेहमीच नोटांची बोली लावते. या बोलीमध्ये कोणताही साधारण व्यक्ती सुद्धा सहभागी होऊ शकतो. याआधी सुद्धा 786 नंबर असलेल्या नोटांची 3 लाख रुपयांपर्यंत बोली लावण्यात आली आहे. 786 हा नंबर असलेली खास नोट विकण्यासाठी तुम्हांला घरातून बाहेर पडण्याची देखील अजिबात गरज नाही.

5628B69D 80FA 462A BC36 B361D8624D36

कारण ई- बे, बिङक्यूरियस आणि क्लिक इंडिया यांसारख्या अनेक वेबसाईट्स आहेत. ज्या विशेषतः या नोटांची निलामी करत आहेत. इतकंच नव्हे तर क्लिक इंडिया या साईटवर तर व्हॉटसअपच्या माध्यमातून थेट नोटा विकण्यासाठी लिंक सुद्धा दिली गेली आहे.

अशी आहे नोट विकण्याची प्रक्रिया : ऑनलाईन निलामीसाठी तुमच्याजवळ 786 अंक असलेल्या करन्सी नोटीचा फोटो घ्यावा लागेल. बोली लावण्यात आलेल्या वेबसाइटवर स्वतःला सेलर म्हणून रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यानंतर हा फोटो साईटवर अपलोड करावा. मग इच्छुक असलेले लोक तुमच्याशी थेट संपर्क साधतील.

See also  या महिलेचा दाजीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ होत आहे सोशल मीडियावर वायरल, तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?

6C90D392 4E03 4042 92FC 2D7522169D25

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment