20 वर्षांपेक्षा ही कमी वय आहे या अभिनेत्रींचे, पण एकदिवसाची फीस ऐकून विश्वास बसणार नाही…
.
मित्रांनो, टीव्ही जगात बऱ्याच बड्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहेत पण सध्या २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या अभिनेत्री टीव्ही कार्यक्रमांमध्ये खूप लोकप्रिय झाल्या आहेत, या अभिनेत्री शैली, फॅशन आणि अभिनयाच्या बाबतीत मोठ्या अभिनेत्रींना स्पर्धा देत आहेत.
तसेच त्यांच्या फीस बाबतीतही या अभिनेत्री मोठ्या अभिनेत्रींना मात देत आहेत, आज आम्ही त्या 20 वर्षाखालील अभिनेत्री एका दिवसासाठी किती फीस घेतात ते सांगणार आहोत तर चला जाणून घेऊया…
अवनीत कौर: अवनीतला बर्याच टीव्ही शोमध्ये नक्कीच आपण बाल कलाकार म्हणून पाहिले असेल आणि आज ती लोकप्रिय टीव्ही शो ‘अलादीन नाम तो सुना होगा’ मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. अशी माहिती मिळाली आहे की 17 वर्षांची अवनीत कौर एका एपिसोडच्या शूटिंग साठी दिवसाला 30 ते 35 हजार रुपये फीस घेते.
जन्नत जुबैर रहमानी: टीव्ही विश्वाची सर्वात प्रसिद्ध आणि खूपच सुंदर अभिनेत्री जन्नत झुबैर अगदी लहान वयातच टीव्ही कार्यक्रमांतील एक मोठे नाव बनली आहे. जन्नत ‘तू आशिकी’ सीरियलमुळे खूप प्रसिद्ध झाली होती. एका वृतानुसार अशी माहिती मिळाली आहे कि 16 वर्षाची जन्नत झुबेर एका एपिसोडच्या शूटिंग साठी दिवसाला 40 हजार रुपये घेते.
रीम शेख: टीव्ही जगातील लोकप्रिय शो ‘तुझ से है राबता’ मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रीम शेखही लहान असताना अनेक मालिकांमध्ये दिसली होती. सध्या लोक ‘तुझ से है राबता’ शोमध्ये तिच्या अभिनयाचे कौतुक करीत आहेत. बातमीनुसार 15 वर्षाची रीम शेख शोमध्ये काम करण्यासाठी एका एपिसोडसाठी दररोज 25 हजार रुपये फीस घेते.
अनुष्का सेन: टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेन सब टीवी शो बालवीरमध्ये दिसली आहे. सध्या ती प्रसिद्ध टीव्ही सीरियल झांसी की राणीमध्ये मुख्य भूमिकेत काम करत आहे. वयाच्या 16 व्या वर्षी अनुष्का टीव्हीच्या सर्वात महागड्या बाल अभिनेत्रींपैकी एक आहे, शोमध्ये काम करण्यासाठी एका एपिसोडसाठी ती 48 हजार फी आकारते.
अदिती भाटिया: टीव्ही विश्वाची सुंदर अभिनेत्री अदिती भाटियाने अनेक कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. सिरियल व्यतिरिक्त ती बॉलिवूड चित्रपट ‘विवाह’ मध्ये बाल कलाकार म्हणून दिसली आहे. अदितीने ‘ये है मोहब्बतें’ शोमध्ये रुहीची भूमिका साकारली होती. एका वृत्ता नुसार 19 वर्षाची अदिती भाटिया दिवसाला 50 हजार रुपये फीस घेते आणि ती टीव्हीवरील सर्वात महागडी बाल कलाकार आहे.
अशनूर कौर: टीव्ही कार्यक्रम पटियाला बेब्समध्ये दिसलेल्या अभिनेत्री अशनूर कौरने ननुकतेच 10 मध्ये 93% गुण मिळवले आहेत. अभ्यासात हुशार अशनूर कौर हे आज टीव्हीमध्ये एक सुप्रसिद्ध नाव बनले आहे. वृत्तानुसार, अश्नूर कौर दिवसाला 30 हजार रुपये फीस घेते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अशनूर कौर अवघ्या 15 वर्षांची आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.