या प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS व्हिडीओ झाला लीक, अभिनेत्री म्हणाली, “प्लीज डिलीट करा…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या सोशल मिडिया जेवढा चांगला वाटतो आहे तेवढा तोट्याचा पण ठरत आहे. याचे उदाहरणे आपल्याला आसपास दिसून येतच असतील; पण आम्हीही आपल्याला आज अशी माहिती सांगणार आहोत की आपण सुद्धा वाचून म्हणाल, इथून पुढे व्हायरल होण्यापासून जरा सा’वधच ! कारण काय सांगता येतय ? मजा मजात चुकीच्या पद्धतीने च व्हायरल झालो तर ? सगळ्या आयुष्याचा उगाच खेळ खंडोबा व्हायचा. त्यामुळे आता तर खालील माहिती वाचावीच लागेल.

गोष्ट आहे एका अभिनेत्रीच्या चुकून व्हायरल झालेल्या बोल्ड व्हिडीओ ची. म्हणजे चुकून घडलेली गोष्ट जेव्हा समाजासमोर येते तेव्हा त्या अभिनेत्री ला कोणत्या परीस्थीतीला सामोरे जावा लागत असेल याचा विचार करणे सुद्धा अवघड. काय झालं, सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून एका अभिनेत्रीचा एमएमएस व्हिडीओ व्हायरल होतोय. कारण सोशल मिडीयावर एखादी अनपेक्षित गोष्ट पडली रे पडली तर व्हायरल व्हायला वेळ लागत नाही.

See also  'बजरंगी भाईजान' मुन्नीची खऱ्या जीवनातील आई आहे ही बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

1629180703

अत्यंत बो’ल्ड अवस्थेत तिचा हा व्हिडीओ आहे; म्हणून तो व्हायरल होणारच होता. या व्हिडीओमध्ये या अभिनेत्रीचे तिच्या जोडीदारासोबतचे काही खासगी बिनधास्त बो’ल्ड क्षण कै’द झाले असून अनेक युट्यूब चॅनेल्सवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

आणि जेव्हा या अभिनेत्री ला याची बातमी कळली तेव्हा तिने जाहीर माफी मागून व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी केली. आता आपल्याला ती अभिनेत्री नेमकं कोण आहे बरं ? हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागलेली असेल तर चला मग जाणून घेऊ.

Trishakar 3

सध्या सोशल मिडीयावर ज्या अभिनेत्रीची चर्चा चालू आहे, तिचं नाव आहे त्रिशा कर मधू. होय ! आपल्याला असे वाटत असेल की अश्या नावाची बॉलीवूड मध्ये तर कोणती अभिनेत्री नाही दिसत. खरे आहे, ती बॉलीवूड मधील नाही; पण भोजपुरी फिल्म इंडस्ट्री मधली लोकप्रिय हिरोईन आहे. त्रिशा ही भोजपुरी चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री आहे. ती तिच्या बोल्ड व्हिडीओमुळे कायमच चर्चेत असते. मात्र आता ती या एमएमएसमुळे चर्चेत आलीय. आता तर तिला पूर्ण भारतभर ओळखायला लागलेले आहेत.

See also  अभिनेत्री सनी लियोनीच्या पिवळ्या रंगाच्या स्वीमिंग सूट मधील फोटोशूटने इंटरनेटवर घातलाय धु'मा'कूळ...

सुरुवातीला आपल्याला सांगितले होते की तिने व्हिडीओ डीलीट करण्याची विनंती केली होती; पण त्याचा काहीच परिणाम दिसून आला नाही. म्हणून यासंदर्भात तीने आता सायबर पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार केलीय. न्याय देण्याची मागणी केलीय. वेगवेगळ्या माध्यमातून हा व्हिडीओ शेअर केला जातोय. तर असं आहे हे प्रकरण.

चांगल्या प्रकारे व्हायरल झाले तर ठीक नाहीतर पार आयुष्याची वाट लावणारी वाट आयुष्यात नकोच. त्यामुळे आपणही काळजी घ्या. चांगली खबरदारी घेतल्याशिवाय व्हिडीओ – फोटो व्हायरल करू नका. सोशल मीडिया वर टाकू नका.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अमीर खानची मुलगी प'डली आहे या प्रसिद्ध व्यक्तीच्या प्रेमात, या व्यक्तीचे नाव ऐकून थक्क व्हाल!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment