राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणीत मोठी वाढ! फसवणुकीचा गुन्हा दाखल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

वाचक मित्रांनो, काही गोष्टी या जुन्याच असतात; फक्त नव्याने पुढे आलेल्या असतात. यंदाच्या पावसाळ्यात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे नाव प्रचंड चर्चेत आलं होतं. अ’श्लील व्हिडीओ निर्मिती प्रकरणात राज कुंद्रा ला अ’टक करण्यात आलं होतं. तब्बल महिना भर ते प्रकरण ट्रेंड वर होतं. शिल्पा शेट्टी लाही याचा मानसिक त्रा’स खूप झाला होता.

काही दिवसांनंतर मात्र राज कुंद्रा ला अखेर जामीन मिळाला आणि हळूहळू त्यांचं आयुष्य पुन्हा पूर्वनियोजित व्हायला लागलं. दोघे सोबत एका देवीच्या दर्शनासाठी गेलेले सुद्धा सोशल मीडियावर किंवा माध्यमातून आपल्याला कळलं असेलच; पण आता पुन्हा त्यांच्या या आनंदी आयुष्यात कडू कारलं पडलेलं आहे. अहो म्हणजे त्यांच्यावर पुन्हा नव्याने फसवणूक केल्याचा गु’न्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पुन्हा राज आणि शिल्पा या मोठ्या अडचणीत सापडलेल्या आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण चला सविस्तर जाणून घेऊयात.

See also  अभिनेत्री जान्हवी कपूर अडकणार लवकरच लग्नबंधनात, लग्नाची तयारीदेखील झाली पूर्ण, म्हणाली, "माझा नवरा..."

काय आहे हे प्रकरण ? बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणी संपण्याची काही चिन्हे दिसत नाही आहेत. सातत्याने त्यात वाढ होताना दिसून येत आहे. आधीच का’यदेशीर प्रकरणात अडकलेल्या या सेलिब्रिटी व उद्योजक दाम्पत्यावर आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा त्यांची नावे चर्चेत आली आहेत. आणि आजवर अश्या च गोष्टी मुळे त्यांची नावे जगासमोर आलेली आहेत.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरो’धात मुंबईतील वांद्रे पो’लीस ठाण्यात फ’सवणुकीचा गु’न्हा दाखल करण्यात आला आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीन बराई नावाच्या व्यक्तीने वांद्रे पो’लिसांना माहिती दिली की शिल्पा आणि राज 2014 पासून एका फर्मच्या माध्यमातून त्यांची फ’सवणूक करत आहेत. आणि यामध्ये ध’मक्या सुद्धा अनेकदा समोरून आलेल्या आहेत.

See also  या धक्कादायक कारणामुळे अमिताभ बच्चन करत नाहीत अभिनेत्री रेखासोबत काम, कारण ऐकून थक्क व्हाल!

नितीन बरई यांच्या त’क्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रासह इतर सर्व आ’रोपींविरुद्ध कलम ४०६, ४०९, ४२०, ५०६, ३४ आणि १२० (बी) अन्वये गु’न्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. यानंतर आता मुंबई पो’लीस लवकरच या प्रकरणातील आ’रोपींची चौ’कशी करू शकतात आणि पुन्हा एकदा राज कुंद्राला अ’टक होऊ शकते. म्हणजे अ’टकेचे सावट काही केल्या जाणार नाही असं दिसतंय. कारण कुटाने खूप करून ठेवलत ना.

या प्रकरणात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची बाजू जाणून घेण्यासाठी पो’लीस त्यांच्याशी लवकरच संपर्क करणार आहेत. आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचा किंवा सत्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न यातून मुंबई पो’लिसांचा असणार आहे. शिल्पा शेट्टी एक उत्तम अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिचे इंस्टा रिल्स प्रचंड व्हायरल होत असतात. तसेच ती अनेक रियालिटी शो मध्ये सुद्धा जज म्हणून हजेरी लावत असते. राज कुंद्रा हा नावाला उद्योजक आहे. तसे पाहिलं तर अश्लील उद्योग निर्मिती हाच त्याचा उद्योग आहे.

See also  या बॉलीवूड कलाकारांच्या वाईट सवयींमुळे खूप परेशान आहेत त्यांचे शेजारी, या अभिनेत्याने केली होती लिफ्ट मध्ये लघवी...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment