हातांच्या बोटांमुळे या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे होत नाहीये लग्न, त्यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!

मित्रांनो काय मग तुम्ही सिंगल आहात की ट्विंगल….अहो असे घा’ब’रू’न जाऊ नका. आम्ही तर सहजच तुम्हांला विचारले. कसं आहे ना.. आजकाल ज’न’रे’श’न एवढी सुपरफास्ट स्पीडने धावते की, “एकटा जीव सदाशिव” असे लोक खूपच कमी दिसतात.

“अफेअरस् ची कमाल आणि आयुष्याची धम्माल” अशीच काहीशी आपली ही नवतरुणाई आहे. परंतु ‘सिं’ग’ल’ राहणे देखील सोपे नाही. ठराविक वयानुसार भू’त’ला’व’रील प्रत्येक व्यक्तीला एका जोडीदाराची गरज ही अवश्य भासते.

मित्रांनो आयुष्याचा जोडीदार कधी कुणाला भेटलाच नाही तर.. लांबलचक असे हे आयुष्य एकटं जगणं खरंच खूप अवघड आहे. परंतु आज आम्ही तुम्हांला एका अशा परिवाराबद्दल सांगणार आहोत, ज्या परिवारातील सर्व व्यक्ती ह्या एका ठो’स कारणामुळे आजीवन एकटं- दुकटं आयुष्य जगत आहे. चला तर मग पाहूया, कोणते आहे बरं ते कारण.. जे या परिवारातील लोकांना असे अमानुष आयुष्य जगण्यासाठी कारणीभू’त ठरले आहे.

READ  एकेकाळी मंत्री होती आणि लाल दिव्याच्या गाडीतून फिरायची ही महिला, आज रस्त्याच्या कडेला चारते शेळ्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

परमेश्वराने असं तर जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीस पाच- पाच बोटे दिली आहेत. मात्र बरेचदा आपण पाहतो की, काहीजणांना कमी बोटे असतात तर काहींना जास्त बोटे असतात. बिहार राज्यातील गया येथे राहणाऱ्या परिवारासोबत देखील असेच काहीसे घडले आहे. या परिवारातील सर्व व्यक्तींच्या दोन्ही हातांना व दोन्ही पायांना सहा- सहा बोटे आहेत. याच कारणामुळे त्यांचा विवाह होऊ शकत नाही.

1605974899

आपल्या या सहा बोटांच्या समस्येमुळे या परिवाराला समाजात खूप अ’प’मा’न सहन करावा लागतो. इतकचं नव्हे तर, लग्नासाठी एक योग्य जोडीदार शोधण्यासाठीही त्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. सर्वांत जास्त अडचणींचा सामना तर या घरात जन्माला येणाऱ्या मूलींनाच करावा लागतो. कारण मूलीला सहा बोटे असणे हे शास्त्रानुसार अशुभ लक्षण मानले जाते. त्यामुळे या परिवारातील मूलींना आपल्या मुलासाठी स्वीकारायला कोणत्याही मुलाचे आई- वङील धजावत नाही.

READ  5 स्टार हॉटेल पेक्षाही आलिशान आहे अल्लू अर्जुनची व्हॅनिटी वॅन, किंमत ऐकून थक्क व्हाल!

सहा बोटांची परंपरा “आजीपासून” झाली सुरू : बिहार राज्यातील गया जिल्ह्य़ात अतरी प्रखंङ येथील टेऊसा मार्केट मध्ये राहणाऱ्या चौधरी कुटुंबात सहा बोटांच्या परंपरेची क’ठी’ण स’म’स्या ही कित्येक पिढ्यांपासून सुरू आहे. असे म्हणतात की, या सहा बोटांची परंपरा ही त्यांची आजी “मानोदेवी” हिच्या काळापासूनच सुरू झाली आहे.

त्यांच्या आजीच्या हाताला व पायाला एकत्रित मिळून 24 बोटे होती. त्यानंतर त्यांच्या खानदानात सुखाङी चौधरी हे पहिलेच व्यक्ती होते, ज्यांना हाताला व पायाला एकत्रितपणे मिळून 24 बोटे होती. नंतर त्यांचा मुलगा विष्णु चौधरी याला देखील 24 बोटे होती. आता या कुटुंबात तब्बल 22 लोक असे आहेत, ज्यांना एकूण 24 बोटे आहेत.

पायात चप्पल – बूट घालणे जाते अवजड : चौधरी कुटुंबातील व्यक्तींचे म्हणणे आहे की, त्यांच्या पायाला सहा- सहा बोटे असल्यामुळे त्यांना चप्पल व बूट घालायला मुळीच जमत नाही आणि म्हणूनच सर्व लोक त्यांची थ’ट्टा’म’स्क’री करतात. पाच बोटांऐवजी सहा बोटे असल्याने त्यांचे पाय हे चप्पल व बूटांमध्ये शिरत नाही. यामुळेच त्यांना आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी चप्पल व बूट हे ऑर्डर देऊनच बनवून घ्यावे लागतात.

READ  छोट्या भावाच्या मृत्यूनंतर मोठया भावाचे भावनिक पत्र

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment