36 वर्षीय व्यक्तीने चक्क एका डॉल सोबत केले लग्न, त्यामागील कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

“सिम्पल मध्ये ङिम्पल हवी, अशी मलाही एक गर्लफ्रेंड हवी” मित्रांनो कॉलेजलाइफ मध्ये प्रत्येक मुलाला वाटते की, आपल्याला एखादी गर्लफ्रेंड असावी. जिला पाहताच तिच्यावर नजर खिळेल. तिला पाहूनच तो स्वतःचे सारे विश्व विसरून जाईल. अहो पण आता गर्लफ्रेंड सांभाळणे खूप अवघङ झाले आहे.

96595 large 515037

तिचे सतराशे साठ नखरे, तिचं रुसणं- फुगणं, तिचे प्रत्येक हट्ट हे सर्वकाही सांभाळावे लागते. नाहीतर मग ती नाकाच्या शेंड्यावर राग घेऊन निघून जाते आणि मग शेवटी आपल्या नशिबी विरह येतो. तर मित्रांनो आजपर्यंत तुम्ही एकापेक्षा एक सुंदर कपल्स पाहिले असतील. पण आज आम्ही तुम्हांला असे हटके सिक्रेट सांगणार आहोत, जे ऐकून तुम्ही खरंच शॉक व्हाल.

हॉन्गकॉन्ग मधील टियनरॉन्ग नावाचा एक व्यक्ती कोणत्याही मूलीच्या नव्हे तर एका सेक्सी ङॉलच्या प्रेमात पडला आहे. इतकंच नव्हे तर हा व्यक्ती त्या ङॉल च्या प्रेमात एवढा वेडा झाला आहे की, त्याने तिच्यासोबत साखरपुडा सुद्धा करून घेतला. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु आता तो तिच्यासोबत लग्न देखील करणार आहे. टियनरॉन्ग याच्या मते मूलींपेक्षा ङॉल ला ङेट करणे खूपच सोपे असते. यासाठी त्याने आपलं संपूर्ण आयुष्य तिच्यासोबत व्यतीत करण्याचे ठरवले आहे.

See also  ध'क्कादायक ! बॉलिवूड मधील या प्रसिद्ध दिग्दर्शकच्या पत्नीने आणि मुलीने केली आ'त्म'ह'त्या, कारण...

96595 large 515039

36 वर्षीय टियनरॉन्ग याने आपल्या सेक्सी ङॉल गर्लफ्रेंडचे नाव “मोची” असे ठेवले आहे. त्याने सांगितले की, त्याला कोणत्याही मूलीसोबत लग्न करायचे नाही. कारण त्याला सर्वांत जास्त ती ङॉल आवडते. हे प्रकरण टियनरॉन्ग 26 वर्षांचा असल्यापासून सुरू झाले.

एका रिटेलर स्टोर मध्ये त्या ङॉल ला पाहताच त्याला ती पहिल्याच नजरेत आवडली. तेव्हाच त्याने हा निर्णय घेतला. तेव्हा त्या ङॉलची किंमत 80 हजार युआन होती. त्यामुळे तिला घेणे, हे त्याला तेव्हा परवडणारे नव्हते.

96595 large 515040

आपल्या भारतीय करेन्सी मध्ये 80 हजार युआन म्हणजेच जवळपास 9 लाख रुपये होतात. एवढी महागडी सेक्सी ङॉल विकत घेण्यामागील टियनरॉन्ग च्या भावना तर आपण समजूच शकतो. पण आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो कित्येक दिवस पैसे साठवत होता. तिला मिळवण्यासाठी तो रोज झुरून झुरून मरत होता.

See also  या देशात लग्नानंतर तीन दिवसांपर्यंत वधू- वरांना शौचालयात जाण्यास मनाई असते, कारण...

2019 मध्ये जेव्हा त्याने इंटरनेटवर मोची ची कमाल पाहिली, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तेव्हा तिची किंमत सुद्धा टियनरॉन्गच्या बजेट मध्ये होती. त्यामुळे तेव्हा त्याला फक्त 10 हजार युआन म्हणजेच 1 लाख रुपए खर्च करावे लागले.

96595 large 515041

मोची ला आपल्या घरी आणल्यानंतर मात्र टियनरॉन्गच्या आनंदाची सीमा उरली नाही. तो प्रत्येक वेळी तिची खूप काळजी घ्यायचा. मोची सोबत साखरपुडा केल्यावर त्याने तिला त्या प्रत्येक सुविधा दिल्या आहेत. ज्यावर एका पत्नीचा हक्क असतो. टियनरॉन्ग म्हणतो की, मोची त्याच्याकडे स्वतःहून कधीच काही मागत नाही.

टियनरॉन्ग हा हॉन्गकॉन्ग मध्ये आपल्या आई- वडिलांसोबत राहतो. त्याने आपल्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत मोची सोबत नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. त्याने आपल्या प्रेयसी ङॉलला आयफोन 12, महागडे कपडे आणि महागडे गिफ्ट्स दिले आहेत. रिपोर्टस् नुसार मोची ने आतापर्यंत कधीही टियनरॉन्ग सोबत शारिरीक संबंध बनवले नाहीत. इतकंच नव्हे तर त्यांनी एकमेकांना कधी किस पण केले नाही.

See also  साताऱ्यातील या आजोबांना दररोज खावे लागतात 250 ग्रॅम दगड, यामागील कारण ऐकून धक्का बसेल!

96595 large 515044

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close