घटस्फोटानंतर ५ वर्षांनी अरबाज खानने व्यक्त केल्या आपल्या भावना, आता सांगितले घटस्फोटाचे खरे कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री ह्या आपल्या सौंदर्यासोबतच अप्रतिम अभिनयासाठी आणि मनमोहक अदांसाठी फेमस आहेत. त्यामुळे त्यांचे फॅन्स त्यांच्या अदा पाहून वेडेपिसे होतात. आपल्या इंङस्टीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी एकीकडे इंडस्ट्रीमध्ये नेम फेम तर बनवले. परंतु दुसरीकडे आपल्या वैयक्तिक आयुष्यात मात्र त्या अनेक संकटांचा सामना करत आहेत.

लग्नाच्या कित्येक वर्षांनंतर मलाइका सोबत अरबाज खानचा घटस्फोट झाला. त्यानंतर मलाइका स्वतःपेक्षा लहान असलेल्या अर्जुन कपूर च्या प्रेमात पडली. त्याच्यासोबत रिलेशनशिप मध्ये असल्याने मलाइका अरोरा नेहमीच चर्चेत असते. तसेच तिला कित्येकदा ट्रोलिंगचा सामना सुद्धा करावा लागतो. घटस्फोटानंतर अरबाज ने मलाइका विषयी कोणतेही वक्तव्य दिले नाही. परंतु नुकतेच त्याने एका मुलाखतीमध्ये आपल्या आणि मलाइका च्या नात्याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.

See also  खूप लहान वयातच अभिनेत्री कंगणा रानौतने सोडले होते घर, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही!

मीङियाशी संवाद साधताना अरबाज ने म्हटले की, “माझा मुलगा अरहान खान याच्यासाठी हे एक कठीण पाऊल होते. परंतु मला असे वाटते की, आयुष्याच्या कठीण वळणावरून जाताना मलाइका पासून वेगळे होणे, हे गरजेचे होते. मी माझ्या मुलाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी नेहमीच तयार होतो. माझ्या मुलाची कस्टङी सुद्धा मलाइका जवळ आहे. त्यासाठी मी कधीच भांडण केले नाही. कारण मला ठाऊक आहे की, एका मुलाचे पालनपोषण त्याची आईच सर्वांत चांगल्याप्रकारे करू शकते.

याव्यतिरिक्त अरबाज खानला विचारण्यात आले की, “काय तुम्हांला आपल्या मुलाला याविषयी सांगताना त्रास होईल?” यावर अरबाज म्हणाला की, माझा मुलगा तेव्हा 12 वर्षांचा होता. तेव्हा त्याला सर्वकाही समजत होते. त्यामुळे हे सर्व त्याच्यासाठी आश्चर्य वाटण्यासारखे अजिबात नाही. अभिनेत्री मलाइका अरोरा ने “दबंग” या चित्रपटात सलमान खान सोबत आयटम साँग केले. त्यावरून देखील खूप हंगामा झाला होता. लोकांनी तेव्हा मलाइका ला खूप नाव ठेवले होते.

See also  बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचे मुंबईमधील हे घर आहे खुपच सुंदर आणि आलिशान, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment