50 वर्षीय सासूचे 25 वर्षीय आपल्याच जावयासोबत लफडं, पळून जाऊन केले त्याच्याशी लग्न…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“ऐकावं ते नवलचं” मित्रांनो आजच्या या कलयुगात आपण अनेक अजबगजब गोष्टी ऐकतो. प्रेमप्रकरण, विवाहबाह्य संबंध, धो’का असे कितीतरी किस्से आपल्या कानावर येतात. मुझफ्फरनगर मध्ये देखील अशीच एक घ’ट’ना घडली आहे. जी ऐकून तुम्ही चक्क ङोक्यालाच हात लावून घ्याल. नाती टिकवणे व ती जपणे हे मोठ्या वङिलधार्या लोकांचे कर्तव्य असते. लहानांनी केलेल्या चुकांना सावरणे हे मोठ्या मंडळींचे काम असते. परंतु जर घरातील मोठी वडीलधारी मंङळी स्वतःच बिथरली, तर काय करायचे बरं…

मुझफ्फरनगर येथील एका गावात अशा प्रकारची एक घ’ट’ना समोर आली आहे. या घ’ट’नेने तर नात्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तुम्ही विचार करत असाल की नक्की असे घ’ड’ले तरी काय बुवा… तर मित्रांनो त्याचे झाले असे की, येथील एका 50 वर्षीय चांङाळ सासूने आपल्याच 25 वर्षीय जावयासोबत पळून जाऊन लग्न केले आहे. ही घटना उघडकीस आल्यावर तिच्या नवरा व मूलीने आ’क्षेप घेतल्यावर घरात प्रचंड गों’ध’ळ उडाला.

See also  बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी म्हणाली "टायगर माझ्या नशिबातच नाही" कारण ऐकून थक्क व्हाल!

ही माहिती मिळताच पो’लि’सां’नी ताबडतोब त्या दोघांनाही आपल्या ता’ब्यात घेतले. भौराकला पो’ली’स स्टेशन परिसरातील खेड्यातील एका महिलेने आपल्या मूलीचे लग्न केले होते. मूलीच्या लग्नानंतर ती आपल्या जावयाच्या प्रेमात पडली. या प्रेमप्रकरणामुळे ते दोघेही दहा महिन्यांपूर्वीच घर सोडून पळून गेले होते. त्यानंतर या दोघांच्याही घरच्यांनी पो’लि’सां’त त’क्रा’र दाखल केली नाही.

दहा महिने पूर्ण झाल्यावर ते पुन्हा घरी परतले, तेव्हा त्यांनी को’र्टमॅरेज केल्याचा दावा केला. घरच्यांनी जेव्हा आ’क्षे’प घेतला, तेव्हा त्या दोघांनीही उच्चस्तरीय नाटक सुरू केले. तेथील जवळच्या लोकांनी त्वरित पो’ली’स ठाण्यात त’क्रा’र केली. पो’लि’सांना माहिती मिळताच त्या दोघांना ता’ब्यात घेण्यात आले. पो’ली’स स्टेशन मध्ये आल्यावर त्या दोघांनीही जगण्याची व म’र’ण्या’ची शपथ घेतली. हे प्रकरण जास्त वाढत गेल्याने पो’लि’सांनी त्यांच्यावर शांतता भं’ग केल्याचा आ’रो’प केला.

See also  अरेच्चा ! बॉलीवुड मधील "या" अभिनेत्रीने केलं इन्स्टाग्रामवर न्यू'ड लाइव्ह सेशन; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...

चर्चेचा विषय ठरला : सासूच्या स्वतःच्या अर्ध्या वयाच्या जावयासोबत लग्न केल्याने ही घ’ट’ना संपूर्ण परीसरात एक चर्चेचा विषय ठरली. या प्र’करणात त्या दोघांच्याही घरच्यांनी त्यांना स्वतःपासून दूर केले. त्या दोघांनाही संपूर्ण परिसरात कलंकित मानले जाते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment