या हॉस्पिटलमध्ये झाला नवरात्रीचा चमत्कार, घटस्थापनेच्या दिवशी घडला हा चमत्कार, जाणून घ्या संपूर्ण बातमी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नवरात्र सुरू झाली आहे. कोरोना काळात देवीचे नऊ अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज प्रत्येक जण देवीकडे एकच मागणी करत असेल की ह्येवं कोरोना कसल्याही परिस्थितीत गेला पाहिजी.

अश्यात एक सकारात्मक गोष्ट घडलेली आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. योगायोग हा भक्तिमय झाल्यावर किती सोन्याहून पिवळं मग आयुष्य. तर असाच एक योगायोग कल्याण मध्ये घडला आहे. जो वाचून आपल्यालाही साक्षात नऊ अवतारांचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.

काय झालं की कल्याण येथील पश्चिमेकडील सिंडीकेट परिसरातील वैष्णवी या रूग्णालयात काल तब्बल 9 मुलींचा जन्म झाल्याची घटना घडली आहे. ही घटना खूप आनंदाची, भक्तीची आणि आश्चर्याची आहे.

See also  आजची माता आहे माता स्कंदमाता, जाणून घ्या माता स्कंदमाता कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

WhatsApp Image 2020 10 18 at 9.06.03 PM

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्मीळ योगायोगाची वैद्यकीय क्षेत्रासह सर्वत्र चर्चा सुरू आहे. जणू काही 9 जणींच्या रूपाने नवदुर्गांनीच जन्म घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.  कारण अश्या घटना खूप क्वचितच घडतात. त्यात नवरात्र म्हणून नऊ देवींनी अवतार घेतला असेल अस त्यांना वाटतय.

वैष्णवी या रूग्णालयात शनिवारी म्हणजे काल 11 महिलांची प्रसूती करण्यात आली. यापैकी 9 महिलांनी मुलींना जन्म तर अन्य दोन महिलांनी मुलांना जन्म दिल्याची माहीती डॉ. अश्विन कक्कर यांनी दिली.

आमच्या रूग्णालयात एकाच दिवशी 11 प्रसूती होणे, ही तशी नवीन गोष्ट नाही. मात्र एकाच दिवशी आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 9 मुलींचा जन्म होणे, ही नक्कीच वेगळी आणि आनंदाची बाब असल्याचे कककर म्हणाले. या 9 मुलींसह इतर 2 मुलांची आणि त्यांच्या मातांची तब्येत ठणठणीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

See also  जाणून घ्या महागौरी माताची माहित नसलेली अदभूत कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

तर अश्या प्रकारे आपल्याला ” नऊ मुलीच्या मार्फत नऊ देवींनी घेतला. अशी सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment