महिन्याला 50 लाख रुपये कमावते ही 9 वर्षांची मुलगी, जाणून घ्या काय करते असे काम कि कमावते लाखो रुपये…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

या वेगाने चालणार्‍या डिजिटल जगात, कधी कोण फेमस होईल हे कोणालाही सांगता येणार नाही. अश्याच प्रकारे अभिनय आणि मॉडेलिंगच्या जगात अचानक कोणाला लोकप्रियता कधी मिळणार हे कोणालाही ठाऊक नसते. येथे काही बालकलाकार काम करत आहेत जे अल्पावधीतच मोठे स्टार बाले आहेत.

चित्रपटसृष्टीत काम करणारे कलाकार बरेच पैसे कमवतात. मोठ्या स्टार्सच्या कमाईबद्दल जवळजवळ प्रत्येकजणला माहिती आहे, परंतु या चित्रपटसृष्टीत काम करणारे बाल कलाकारही बऱ्यापैकी पैसे कमवतात. आज आम्ही तुम्हाला टीव्हीच्या अशाच एका बाल कलाकाराबद्दल सांगणार आहोत.

लोकप्रिय टीव्ही शो कुल्फीकुमार बाजे वाला मध्ये बालकलाकार म्हणून काम करत असलेली मायरा सिंगही आता इंडस्ट्रीत एक प्रसिद्ध नाव बनली आहे. मायरा अवघ्या 9 वर्षाची आहे, परंतु तिने घर घरात आपली ओळख निर्माण केली आहे. मायरा स्टार प्लसच्या प्रसिद्ध शो ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ मध्ये काम करत असते.

See also  संपूर्ण मीडियासमोर आपली रा'गी'ट सासू जया बच्चनच्या वागण्यामुळे ऐश्वर्या खूपच चि'ड'ली होती, त्यानंतर जे झाले...

myra

या शोमध्ये मायरा महत्वाच्या भूमिकेत आहे, तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. तिच्या कमाईबद्दल बोलायचे तर मायरा सिंगला या डेली शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी तब्बल 1 लाख रुपये मिळतात. इंटरनेट आणि जाहिरातींद्वारे तिची कमाईही लाखोंच्या घरात आहे, मायरा दरमहा सुमारे 50 लाख रुपये कमाई करते.

मायरा सिंगने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षापासून करिअरची सुरुवात केली. मायराला खूप चांगले गाणे गाते. मायरा सिंगला फिरायला खूप आवडते. जेव्हा जेव्हा तिला कामातून वेळ मिळतो तेव्हा ती सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कुठेतरी फिरायला जाते. नुकतीच तिची काही ताजी छायाचित्रे समोर आली आहेत ज्यात ती परदेशात सुट्टी एन्जॉय करताना दिसली आहे.

myra1

ही चित्रे पाहून आपण स्वत: समजून घेऊ शकता की मायरा वयाच्या 9 व्या वर्षी किती श्रीमंत आयुष्य जगात आहे. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंगही दिवसेंदिवस वाढत आहे. ती अनेकदा तिची नवीन फोटो शेअर करते.

See also  "कौन बनेगा करोडपती" शो मध्ये अभिनेता जॉन अब्राहम ढसा ढसा रडला, कारण ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी...

मायरा आता एक सुप्रसिद्ध सेलिब्रिटी बनली आहे, आणि इतक्या लहान वयातच तिला मोठी कमाई झाल्याने असे म्हटले जाऊ शकते की मायरा पैसे छापण्याची मशीन बनली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment