एकेकाळी या अभिनेत्रींच्या सौंदर्याचे दिवाने असायचे लाखो लोक, आज त्याच अभिनेत्री जगत आहेत असे जीवन…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सुंदर दिसायला आवडते का हो तुम्हांला… हो ना. खरं तर आपले वय दिवसेंदिवस कितीही वाढत राहिले, तरीही प्रत्येक व्यक्तीला आपलं सौंदर्य टिकवून ठेवायला खूप आवडते. परंतु निसर्गाचे देखील काही नियम आहेत आणि त्या नियमांनुसार मनुष्यांमध्ये वयोमानानुसार शारीरिक बदल हे घडून येतात.आपण कितीही ठरवले की आजीवन आपल्याला सुंदर राहायचे आहे. परंतु हे शक्य नसते. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही बालपणात, तारुण्यात, प्रौढपणी आणि वृद्धापकाळात वेगवेगळी दिसते.

मित्रांनो बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत खूप लावण्यवती अभिनेत्री 1980 च्या दशकात येऊन गेल्या आहेत. ज्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि लखलखीत सौंदर्याने अख्ख्या दुनियेत आपले नाव रोशन केले आहे. या मदहोशी सौंदर्याच्या अभिनेत्रींनी आपल्या चाहत्यांच्या हृदयावर असा वार केला कि, आजही त्यांचे चित्रपट पाहताना त्यांचे मोहात पाङणारे सौंदर्य नजरेसमोर उभे राहतं.

See also  'तारक मेहता'मध्ये नव्या अंजली मेहताने केली एण्ट्री; ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार अंजलीची भूमिका...
Advertisement

या अभिनेत्री आपल्या काळात खूप फेमस होतात. परंतु आज त्या पडद्याआड आहेत. कारण त्यांच्या वयानुसार आता सौंदर्यात परिवर्तन झाले आहे. आम्ही आज तुम्हांला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत.

rakhi gulzar 11 11 2020

Advertisement

राखी गुलजार : इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने कित्येक चित्रपट सुपरहिट केलेली ही अभिनेत्री राखी गुलजार. आपल्या चित्रपटांच्या कारकीर्दीत अनेक सुपरङुपरहिट चित्रपटांत राखीचा चेहरा गाजला आहे. चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या राखीला आता सर्वजण विसरले आहेत.

mala sinha 11 11 2020 e1605091102473

Advertisement

माला सिन्हा : 1980-1990 च्या दशकातील ही सर्वांत सुंदर आणि मोहक अदाकारी दिसणारी अभिनेत्री आहे. वयाच्या 16 व्या वयापासूनच ही अभिनेत्री आकाशवाणीच्या कोलकता केंद्रावरील गायन कार्यक्रमात सहभाग घ्यायची. त्यानंतर तिला एका व्यक्तीने सल्ला दिला की, तिने आपले करियर चित्रपटांत बनवावे. बॉलीवुड मध्ये अनेक सुपरङुपरहिट चित्रपटांत माला ने काम केले आहे.

See also  अभिनेता शाहरुख खान सोबत तब्बल 31 वर्षात अजय देवगणने एकदा ही केले नाही काम, कारण ऐकून थक्क व्हाल!

tanuja 11 11 2020 e1605091278989

Advertisement

तनुजा : तनुजा मुखर्जी ची सुंदरता तर लोकांच्या हृदयाला घायाळ करून टाकायची. या अभिनेत्रीने आपल्या कोमल व लोभस सौंदर्याने आपल्या चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले होते.

vijayanthtimala 11 11 2020 e1605091487279

Advertisement

वजयंती माला : बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये ही अभिनेत्री सुंदर तर होतीच. परंतु हि ब्यूटी विथ ब्रेन अशी क्वीन होती. हिच्या अप्रतिम नृत्याच्या ठेक्यावर प्रेक्षक मनापासून फिदा होत. वजयंती माला ला क्लासिकल नृत्य ची क्वीन असे देखील म्हणायचे.

asha parekh 11 11 2020 e1605091695940

Advertisement

आशा पारेख : या अभिनेत्रीने स्वतःच्या हिंमतीवर इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमावले आहे. आशा पारेख ने आपल्या करियरची सुरुवात 1952 मध्ये आलेला चित्रपट “आसमान” यामध्ये बालकलाकाराच्या भूमिकेपासून केली आहे. ही अभिनेत्री एक सुंदर अदाकारी होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेत्री श्रुती हसनने केला मोठा खुलासा, म्हणाली साऊथ इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींसोबत होतात हे अ'न्या'य...
Advertisement

Leave a Comment

close