“माझी तुझी रेशीम गाठ” मालिकेतील मायराच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं झालं निधन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

झी मराठीवर सध्या सुरू असलेली लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ मधील एका कलाकाराच्या घरी शोककळा पसरली आहे. अल्पावधीतच यशाच्या शिखरावर गेलेली छोटीशी मायरा तुम्हाला माहीत असेल. होय ! म्हणजे मालिकेतील तुमची परी. तर तिच्या घरी शोककळा पसरली आहे.

याबाबत तिच्या आईने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करून याची माहिती दिलेली आहे. परी हे पात्र खूप कमी काळात प्रेक्षकांना भुरळ घालण्यास यशस्वी ठरलं आहे. तिचं निरागसपण अनेकांच्या मनात खरं उतरलं. जे काही जायचं नावच घेत नाही आहे. परी काम एवढं भारी करते आहे की एखाद्याला तिचं काम नुसतं पहावस वाटलं. त्या परिची भूमिका साकारणारी बाल कलाकार अभिनेत्री आहे मायरा वायकुळ. मायरा ही अजूनही लहान आहे; पण तिने आज मिळवलेलं यश डोक्यावर घेउन मिळवण्याइतकं आहे.

See also  "शाळा" वेबसिरीज फेम अभिनेत्री अनुश्री मानेचे बो'ल्ड आणि हॉ'ट फोटोशूट सोशल मिडीयावर तुफान व्हायरल...

त्या मायरा वायकुळच्या आजोबांचं निधन झालेलं आहे. याबाबत माहिती देताना आई श्वेता वायकुळ ने सोशल मीडियावर पोस्ट वर लिहिलं आहे की, ” पप्पा, तुमच्याशिवाय कसे जगायचं ? हाच प्रश्न मला पडला आहे. कारण आजवरच्या सगळ्या जगण्यात मला तुम्ही खूप साथ दिलेली आहे. तुम्हाला केलेल्या प्रत्येक कॉल वर अडचणीवर उत्तर तुमच्याकडे असतं. तुम्ही माझा आणि मायरा चा जीव की प्राण होतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta G Vaikul (@shwetavaikul)

त्यात तुम्ही मायरा चं किती कौतुक करायचात. पण आता तुम्ही आमच्यात नाहीत. याचं खूप वाईट वाटतय. कारण पुन्हा भेट होईल की नाही माहीत नाही. मायरा चं अजून काम व प्रसिद्धी बघायला का नाही थांबलात. आईचं हे बोलणं सध्या चाहत्यांना व्हायरल करत आहे.

See also  या फोटोतल्या चिमुरडीला ओळखलं का ? इंडियन आयडॉल या रियालिटी शो मधून ती पोहचली जगभरात...

मायरा ही काही सोशल मीडियावर नसते; कारण ती लहान आहे; पण तिची आई मात्र सोशल मीडियावर फार अग्रेसर आहे. मुलीच्या यशाने तिचं मन अभिमानाने भरून आलेलं आहे. सोशल मीडियावर मायरा मुळे तिचे बरेच चाहते आहेत. मायरा च्या आजोबांचं निधन झालं. त्यामुळे सगळीकडे शोक पसरला होता. इंडस्ट्रीतल्या अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा म्हंटलेलं.

माझी तुझी रेशीम गाठ ही मालिका सध्या टीआरपी बाबत सुद्धा आघाडीवर आहे. ज्याचं एकमेव कारण म्हणजे मायरा. कारण ती लहान असली तरी प्रामाणिक पणे भारी काम करणारी बाल कलाकार आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment