नेहा कक्करला तिच्या लग्नात मिळाली ही अनोखी भेटवस्तू, भेटवस्तूची किंमत ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करच्या लग्नाची चर्चा सर्व सोशल मीडिया आणि सर्व चाहत्यांमध्ये आहे. त्याचबरोबर या भव्य लग्नाची फोटोज आणि व्हिडीओ सोशल मीडिया खूप वायरल होत आहेत. दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न केल्याच्या बातमीमुळे मीडियामध्ये ख’ळ’ब’ळ उडाली होती.

122810133 856177678496862 2665930186641371336 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

नेहा कक्कराने रोहनप्रीत सिंगशी २४ ऑक्टोबरला पंजाब मधील गुरुद्वाऱ्यामध्ये सर्व रीती रिवाजांनी लग्नाचे फेरे घेतले. सोमवारी नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग या जोडप्याने पंजाबमध्ये एक भव्य रिसेप्शन आयोजित केले होते. या रिसेप्शन चे फोटोस आणि व्हिडिओस देखील खूप वायरल झाली आहेत.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगचे लग्न बरेच चर्चेत आहे. आता नेहा कक्करने तिच्या इन्स्टाग्रामवर या लग्नाची सर्वात आश्चर्यकारक छायाचित्रे शेअर केली आहेत, जेणेकरून चाहत्यांची नजरच हटणार नाही. हे फोटो शेअर करत नेहा कक्कर ने लग्नात तिला भेटलेली सर्वात सुंदर भेट जाहीर केली आहे.

See also  'तारक मेहता...' मधील या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरावर झाला ह'ल्ला, अभिनेत्याने केला मोठा खुलासा...

122831644 461354254826950 5629189078918235188 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

नेहा कक्कर ने तिच्या आणि रोहनप्रीतच्या लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. नेहा कक्करने आता लग्नाची फोटो शेअर केले आहेत, त्यामागे एक विशेष कारण आहे. वास्तविक नेहाने या फोटो मध्ये आपली भेट दर्शविली आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड गायक नेहा कक्कड़ यांनी पंजाबी गायक रोहनप्रीतशीआपल्या आयुष्यातील या सर्वात सुंदर क्षणांची फोटो सामायिक करताना नेहाने सब्यसाची यांचा उल्लेख केला. नेहा ने असे लिहिले आहे की लोक जी गोष्ट परिधान करण्यासाठी लोक वेडे असतात ती गोष्ट आम्हाला स्वतः सब्यसाची यांच्याकडून भेटवस्तू म्हणून मिळाली आहे.

122887849 1032236493889989 5250601095685202033 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

या गोष्टींसह नेहाने आणखी एक मोठी गोष्ट सांगितली आहे. या फोटो सहित कॅप्शनमध्ये नेहा ने लिहिले की, ‘स्वप्न सत्यात उतरतात, परंतु ते आणखीन चांगले होतात जर तुम्ही थोडी जास्त मेहनत केली तर’. तसेच नेहा कक्कर ने माताराणी आणि वाहेगुरूचें देखील आभार मानले.

See also  "तुझी मुलगी आणि शाहरुखचा मुलगा सैराट सारखे पळून गेले तर..?' यावर काजोलचं उत्तर जाणून थक्क व्हाल!

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांना त्यांच्या लग्नानिमित्त नेहा आणि रोहन प्रीत यांना ‘सब्यासाची’ या कपड्याच्या ब्रँड कडून लेहेंगा आणि शेरवानी भेटवस्तू म्हणून मिळाली होती. सब्यसाची या ब्रँडच्या लेहेंग्याची किंमत जवळ पास १-३ लाख एवढी असते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment