‘आई कुठे काय करते’ मालिकेतील हि प्रसिद्ध अभिनेत्री सोडणार मालिका? साकारायची महत्वाची भूमिका…
सध्या मराठी मालिकांचा जर विचार केला तर एक मालिका खूप लोकप्रिय आहे नि सध्या आघाडीवर आहे. इतरांच्या तुलनेत या मालिकेचा टीआरपी सर्वांत जास्त आहे. कारण मालिकेचं कथानक हे घरातलं आहे आणि प्रेक्षकांना तेच खूप आवडतं आहे. कारण त्यात खरेपणा जास्त आहे.
त्या मालिकेचं नाव आहे आई कुठे काय करते ? हो या मालिकेत काम करणारी म्हणजे अरुंधती पासून सगळेच यश पर्यंत खूप उत्तम काम करत आहेत. त्यात प्रत्येक एपिसोड आणि त्यातली मजा ही औरच. त्यामुळे मालिका चाहत्यांना खूप भुरळ घालत आहे.
या मालिकेत काम करणारी एक अभिनेत्री खूप लोकप्रिय झालेली आहे. जी सध्या आता हिंदी सिरीयल मध्ये पदार्पण करणार आहे. आणि त्यामुळे आता ती आई कुठे काय करते मधून बाहेर जाणार की काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. तर चला मग ती अभिनेत्री नेमकं कोण हे जाणून घेऊयात…
छोट्या प्रसिद्ध मालिका आई कुठे काय करते या मालिकेतील प्रत्येक मात्राची एक छानशी गोष्ट लेखकानं सांगितली आहे आणि प्रेक्षकांच्या चांगलीच पंसतीस उतरली आहे…. अभिषेक, यश, ईशा या सगळ्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे…
मात्र ईशा या पात्र बदल होईल का हा प्रश्न निर्माण झाला आहे कारण नुकतच ईशाने हिंदीत पदार्पण केल आहे. ईशा म्हणजेच अपूर्वा गोरे हिने वागळे की दुनिया या मालिकेत झळकणार आहे…
त्यामुळे आता ईशा आता आई कुठे काय करते या मालिकेतून एक्झीट घेतेय हा प्रश्न तिला विचारल्यास तिने नकार दिला दोन्ही मालिकेच शुटिंग शड्युल अपूर्वानं व्यवस्थित मॅनेज केल्यामुळे ईशा वागळे की दुनिया आणि आई कुठे काय करते या दोन्ही मालिकेतून आपलं मनोरंजन करणार.
अपूर्वा गोरे ‘आई कुठे काय करते’ मालिकूत घराघरात पोहोचली. सोशल मीडियावर अपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असते. मालिकेतील सहकलाकारांबरोबरचे नृत्याचे व्हिडीओही शेअर करत असते.
त्यांनाही नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावर अपूर्वाचा चाहता वर्ग मोठा असून तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देत असतात.
अपूर्वा ही एक उत्तम अशी अभिनेत्री आहे आणि म्हणून आता तिला वागळे की दुनिया मध्ये लोकप्रिय अभिनेता सुमित राघवन सोबत काम करण्याची संधी मिळालेली आहे. तर तिला तिच्या पुढील भावी वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.