“आई कुठे काय करते ” मालिकेतील रजनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस…
मराठी मालिका क्षेत्रातील अनेक अभिनेते अभिनेत्री यांच्या खऱ्या आयुष्यात नेमके काय चालले आहे, हे जाणून घेण्याची चाहत्यांना किंवा सर्वच प्रेक्षकांना खूप उत्सुकता असते. कारण सेलिब्रिटी म्हंटल की ग्लॅमर आलं आणि मग त्यांच्या बाबतीत जास्त माहिती झालं की काहीतरी वेगळं फील होतं प्रेक्षकांना.
तर अश्याच आज एका मराठी मालिकेत लोकप्रिय भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री च्या खऱ्या आणि पडद्यावर असलेल्या आयुष्यातला फरक आम्ही वाचकांना सांगणार आहोत. आणि तोही सविस्तर चला तर जाणून घेऊ.
एक मराठी मालिका सध्या टीआरपी आणि लोकप्रियता बाबतीत प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. मराठी चॅनेल स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते ( aai kuthe kay karte ) ने खूप कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेच्या सगळ्याच भूमिका खूप लोकप्रिय झालेल्या आहेत. त्यामध्ये आप्पा, आई, अरूंधती, अनिरूद्ध, यश, अभिषेक, इशा आणि संजना या पात्रांना प्रेक्षकांना अक्षरशः खूप भुरळ घातलेली आहे.
चाहत्यांच्या मनात घर केले आहे. बरं एवढेच नाही तर सगळेच भारी काम करत आहेत. मालिकेतील या पात्रांशिवाय शेखर, गौरी आणि गौरीची आई म्हणजेच रजनी कारखानीस यांनीदेखील चाहत्यांना वेड लावले आहे. रोजच्या रोज मालिका पाहण्यास भाग पाडले आहे. मालिकेतून केला जाणाऱ्या अभिनयाने. तर यात रजनी ची भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्री बद्दल खरं आयुष्य आपण जाणून घेणार आहोत जिचं नाव आहे सुषमा मुरुडकर ( sushma murudkar )
सध्याची मराठी मधील एकमेव असलेली लोकप्रिय म्हणजेच फक्त आणि फक्त आई कुठे काय करते. तर खूप कमी काळात प्रेक्षकांना मालिका खूप आवडली. बरं रजनी हे जे पात्र आहे तेही कमी काळात चाहत्यांना भुरळ घालत आहे. पसंतीस खरे उतरत आहे. मालिकेत गौरीची आई रजनी कारखानीसची काही महिन्यांपू्र्वी एन्ट्री झाली. आणि जबरदस्त एन्ट्री देऊन त्या प्रत्येक एपिसोड मध्ये कमाल काम करू लागल्या.
मालिकेतील कथानक मध्ये जर तुम्हाला सांगायचं झालंच तर ती अनिरुद्धच्या कंपनीची नवीन सीईओची भूमिका साकारत आहे. आणि ती भूमिका खूप खरी उतरत आहे. आता सध्या काय चाललंय मालिका मध्ये हेही महत्वाचं आहे तर काय झालं सध्या मालिकेत गौरी आणि यशच्या साखरपुड्यासाठी रजनी आल्यामुळे सध्या मालिकेत पहायला मिळत आहे. तर याच रजनी कारखानीसचे खरं नाव आहे सुषमा मुरुडकर. ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आणि याआधी ही खूप लोकप्रिय कामे केलेली आहे.
रजनी ची भूमिका साकारणाऱ्या सुषमा मुरुडकर या मूळच्या कुठल्या ? तर मुंबईच्या. आणि त्यांनी मराठी पेक्षा याआधी हिंदी मध्ये खूपच काम केलेले आहे. बघा म्हणजे एक मराठी अभिनेत्री हिंदी मध्येही आपल्या कामाची ताकत दाखवून आलेली आहे. आता कोणत्या मालिकेत काम केलं तेही पाहुयात.
आपण अनेकांनी ज्यांना हिंदी मालिका सुध्दा खूप आवडतात अश्यानी कुंडली भाग्य, कहा हम कहा तुम, संजीवनी सीजन २, लाल इश्क, ये हे मोहब्बते, कसोटी जिंदगी की, ये हे चाहते या लोकप्रिय झालेल्या मालिका नक्कीच पहिल्या असतील. होय ना ? अहो याच मालिकेत वेगवेगळ्या भूमिका सुषमा यांनी केलेल्या आहेत. आणि त्या लोकप्रिय सुध्दा झालेल्या आहेत.
आता त्यात महत्वाचं म्हणजे एक मालिका होती ये हे मोहब्बते. ज्यामध्ये तिने डॉक्टरची भूमिका केली होती. जी भूमिका खूप वेगळी आणि खरी वाटत होती. काम खरे आसपास चं वाटलं की ते लोकं डोक्यावर घेतात. याशिवाय सध्या ती बायको अशी हव्वी मालिकेत काम करताना दिसत आहे. आई कुठे काय करते या मालिकेमध्ये सुषमा मुरुडकरची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे.
तर अश्या सध्या उत्तम असं काम करणाऱ्या अभिनेत्री कडून खूप कामे पाहायला मिळत राहोत यासाठी त्यांना स्टार मराठी कडून पुढील वाटचाली साठी भविष्यातल्या खूप खूप शुभेच्छा. काळजी घ्या सुरक्षित रहा. भेटू अशीच नवी माहिती घेऊन पुन्हा. स्टार मराठी नेहमी वाचकांच्या सोबत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.