“मी जर प्रे’ग्नेंट राहिली, तर तू काय करशील”, आपल्या मुलीच्या या प्रश्नावर दिग्दर्शक अनुराग कश्यपने दिले हे उत्तर…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मूलगी आलिया कश्यप ही सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. तसेच ती स्टार किङसोबत एक युट्यूबर सुद्धा आहे. आलिया कश्यप हिने फादर्स ङे च्या निमित्ताने एक व्हिडिओ शेयर केला होता. ज्यामध्ये तिने अनुराग कश्यप यांना बरेच प्रश्न विचारले आहेत.

xaaliyah kashyap 1619266992.jpg.pagespeed.ic.mYzdvWfue7

Advertisement

आलिया कश्यप आणि तिचा बॉयफ्रेंड शेन सध्या मुंबईत आहे. अनुराग देखील त्यांच्या सोबत राहतो. अनुराग कश्यप याने आपल्या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे की, आलियाचा बॉयफ्रेंड शेन ग्रोइग्रोइरला लाईक करतात की नाही. त्याव्यतिरिक्त अनुरागने लग्नाआधी से’क्स करण्याविषयी देखील म्हटले आहे. त्यामुळे आलियाच्या चाहत्यांनी अनुरागसाठी काही प्रश्न पाठवले होते.

आलियाने आपले वडील अनुराग यांना विचारले की, ते तिचा बॉयफ्रेंड शेन बद्धल काय विचार करतात. यावर दिग्दर्शक अनुराग याने उत्तर दिले की, मला शेन आवडतो. मला तुझ्या मित्रांना प्रामुख्याने मुलांना सिलेक्ट करायला आवडते. शेन हा खूप चांगला व्यक्ती आहे. तो अत्यंत आध्यात्मिक आहे. तसेच त्याचा स्वभाव सुद्धा अतिशय शांत आहे. आपण जर त्याचे बारीक निरीक्षण केले तर आपल्याला दिसेल की 40 वय असलेल्या व्यक्ती मधील सगळे गुण शेन मध्ये आहेत.

See also  या बॉलिवूड अभिनेत्याला दिग्दर्शकाने ध'क्के मा'रून सेट वरून दिले होते काढून, कारण ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

AAKQoDO

त्याचप्रमाणे अनुराग कश्यप पुढे म्हणाला की, हे सगळं ङोक्यात आणि शहरात आहे. आम्ही आमच्या मुलांच्या दबावात जास्त राहतो. आमची मुलं ही स्वतःच्या भावना व्यक्त करण्यात आमच्याहून अधिक हुशार आहेत. त्यामुळे मला असे वाटते की, जे आपल्या सोबत झाले ते आपण मुलांवर अजिबात थोपवू नये.

Advertisement

आलियाने अनुरागला विचारले की, जर मी तुम्हांला दा’रूच्या न’शे’त कॉल केला तर काय बरं होईल. त्यावर अनुरागने म्हटले की, तू तर असे अनेकदा केले आहे. पार्टीत असताना तू अनेकदा मित्रांसोबत मला बोलायला दिलं आहे. त्यामुळे सगळ्यांसोबत माझे बोलणे होते, असे अनुरागने सांगितले आहे.

aaliyah kashyap talks about receiving hate for lingerie pics 202106205485

Advertisement

तेव्हा आलियाने अनुरागला विचारले की, जर मी बॉयफ्रेंड सोबत स्लीपओवर गेली तर…? तिच्या या प्रश्नावर अनुराग म्हटला की, तू आता मोठी झाली आहेस. त्यामुळे तू तुझे स्वतःचे निर्णय घेऊ शकतेस. यावर मला काहीच बोलण्याचा हक्क नाही, असे मला वाटते. त्यामुळे मी एक वडील म्हणून फक्त तुझी काळजी करू शकतो.

See also  या कारणामुळे अभिनेता अमीर खानने केली नव्हती तब्बल 12 दिवस आंघोळ, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

त्यानंतर आलियाने अनुरागला सर्वांत कठीण प्रश्न विचारला आहे की, मी जर खूप लवकरच प्रे’ग्नंट झाली, तर तुमची रिएक्शन काय असेल बरं..? तर यावर अनुराग म्हणाला की, तुला जर हे योग्य वाटत असेल तर तुझ्या निर्णयाला माझी साथ आहे.

Advertisement

937606 aaliyah kashyap

पुढे अनुराग म्हणतो की, आपल्याला से’क्स’ऐलिटी, से’क्स आणि आपले शरीर समजायला हवं. कुणाच्याही दबावात न येता आपण स्वतः योग्य निर्णय घ्यायला हवे. कारण कोणतीही गोष्ट ही दिखाव्यासाठी करणे, मुळीच योग्य नाही. त्यामुळे तुला जे वाटते ते तू करू शकते.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "मोहोब्बतें" चित्रपटातील अभिनेत्री किम शर्माचे होते या 5 प्रसिद्ध व्यक्तींसोबत अफेअर, युवराज सिंगसाठी तर अभिनेत्रीने...
Advertisement

Leave a Comment

close