किरण रावशी घटस्फो’ट घेण्याआधी या महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता आमिर खान, र’क्ताने लिहिलं होत प्रेमपत्र…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मनोरंजन क्षेत्र हे खूप वेगळं आहे इतर क्षेत्रापेक्षा. इथे कधी काय होईल ते सांगता येणार नाही. म्हणजे नातं कुणाचं कधी कुणासोबत जुळेल आणि कुणाचं तु’टे’ल ते. कारण याचच ताज उदाहरण म्हणजे कालच्या बॉलिवूड मधील दिगग्ज अभिनेता ने घेतलेला घटस्फो’ट. त्या अभिनेत्या च नाव आहे परफेक्ट मॅन आमिर खान. होय काल आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फो’ट घेतला.

aamir khan kiran rao afp 1

Advertisement

आता किरण राव सोबत तब्बल 15 वर्षांनी जरी घटस्फो’ट घेतला असला तरी त्याआधी आमिर नेमकं कुणासोबत रिलेशन मध्ये होता ? हे अनेकांना माहीत नसेल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ हे प्रकरण.

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी १५ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी वि’भ’क्त होण्याचा निर्णय घेतला. आमिरने किरण आधी रीना दत्तसोबत लग्न केले. रिनासोबत आमिरने 16 वर्ष संसार केला. दोघांना मुलगी इरा आणि मुलगा जुनैद ही दोन मुलं आहेत. जाणून घेऊयात रिना आणि आमिरच्या नात्याबद्दल काही खास गोष्टी..कारण हे आमिर चं आधीच नातं होतं. जे माहीत व्हायला हवेच.

See also  फक्त एका ऑडिशनने "या" प्रसिद्ध अभिनेत्रीचे पालटले संपूर्ण नशीब, अन्यथा आज करत असती हे काम...
Advertisement

thequint fit%2F2019 01%2Ffb2878ef 334f 402f b6ec 231ee4f0660d%2Faamir1

अभिनेता आमिर आणि रिनाची लव्ह स्टोरी ही अगदी फिल्मी स्टाईलने सुरू झाली. आमिर आणि रिना हे दोघे शेजारी राहात होते. दोघे कित्येक तास त्यांच्या घराच्या खिडकीमधून बोलत असत. आमिरने एका दिवशी धाडस करून रिनाबद्दल त्याचे प्रेम तिच्या समोर व्यक्त केले होते. पण रिनाने त्याला नकार दिला.

Advertisement

आमिरने अनेक वेळा तिला प्रपोज केले पण रिना त्याला नेहमी नकारात्मक उत्तर देत असत. आमिरने जेव्हा रिनाबद्दलची सर्व आशा सोडली होता. कारण आमिर ला वाटल की आता तिलाच इंटरेस्टड नसेल मग hopes ठेवून काय उपयोग. आमिर खान ( amir khan ) मे शेवटी तिचा विषय सोडून दिला.

Advertisement

आणि आमिर टाळायला लागला अगदी तेव्हा रिनाने आमिरला होकार दिला होता. मग काय सुरू झाला प्रवास नव्या वैवाहिक आयुष्याचा. ययाबाबत स्वतः आमिर ने बऱ्याच वेळा खूप काही व्यक्त केलेलं आहे. 1999 मध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये आमिरने सांगितले,’त्यावेळी मी माझ्या घराच्या खिडकीमध्ये नेहमी पेक्षा जास्त वेळ थांबत होतो.

See also  अंकिता लोखंडेने ब्रेकअप नंतरही या कारणांमुळे सुशांतसिंग राजपूतचे फोटो घरात ठेवले होते, कारण ऐकून थक्क व्हाल!

मी अनेक वेळी रिनाला तिच्याबद्दलच्या माझ्या भावना सांगायचा प्रयत्न केला पण ती उत्तर देत नव्हती, मी लवकर हार पत्करणारा मुलगा नव्हतो. दोन दिवसानंतर ती मला भेटली आणि तिने पुन्हा मला सांगितले की तिला माझ्याबद्दल कोणत्याच भावना नव्हत्या. त्यानंतर मी खिडकी जवळ बसणे टाळात होतो. माझ मन दु’खा’व’ले होते. मी तिला विसरण्याचा प्रयत्न करत होतो.’ रिनाला रक्ताने लिहिलं होतं प्रेमपत्रआमिर खानने रिनाला चक्क रक्ताने प्रेमपत्र लिहिलं होतं.

Advertisement

aamir and reena

रिनासोबत रिलेशनशिपमध्ये असताना आमिरने प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि रिनाला इम्प्रेस करण्यासाठी र’क्ता’ने प्रेमपत्र लिहिलं होतं. मात्र रिनाला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती. पुन्हा असं कधीच करू नकोस, अशी सक्त ता’कि’द रिनाने आमिरला दिली होती.’लगान’च्या निर्मितीसाठी रिनाने केली होती मदत रिनाने आमिरच्या ‘क’या’मत से क’या’म’त तक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

Advertisement

आमिरच्याच ‘लगान’ या चित्रपटाद्वारे तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. निर्मितीसाठी आमिरने रिनाची मदत मागितली होती. तेव्हा रिनाने लगेच होकार कळवला. ‘त्यावेळी चित्रपटांविषयी, निर्मितीविषयी तिला काहीच माहित नव्हतं. तरीसुद्धा ती माझ्यासाठी निर्मिती करायला तयार होती,’ असं आमिर म्हणाला.

See also  प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय लवकरच लग्नबंधनात अडकण्याची शक्यता, जाणून घ्या कोण आहे नवरदेव?

358225 7419021 updates

Advertisement

आमिर खान आणि किरण राव यांनी काल का’य’दे’शी’र रित्या वेगळं होण्याचा निर्णय काहींना पटलं तर काहींना नाही. मग ज्याला नाही पटलं तो आपापल्या पध्दतीने काही न काहीतरी ट्रेंड करत सुटतो. मग ते जगभरात होतं. सध्याही तेच झालं. तरी वेगळं होऊन सुखी जीवन जगण्यासाठी आमिर खान आणि किरण राव यांना खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close