आमीर खानची मुलगी ईरा पडलीये या मराठी व्यक्तीच्या प्रेमात; पाहा कोण आहे तिचा नवीन बॉयफ्रेंड…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील स्टार किङस् हे आपल्या पॅरेन्टस प्रमाणेच खूप फेमस होतात. त्यामुळेच तर त्यांच्या लहानसहान हालचाली या अगदी लगेचच कॅप्चर केल्या जातात. त्यामुळे ते कधी- कुणाला व का भेटतात हे सर्व जाणून घेण्यासाठी त्यांचे फॅन्स खूप उत्सुक असतात. हल्लीच बॉलीवुडचा परफेक्टशनिस्ट अभिनेता आमीर खान याची मुलगी ईरा खान हिचा तिच्या नवीन बॉयफ्रेंड सोबत एक फोटो वायरल होत आहे.

हा फोटो स्वतः ईरा खान हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केला होता. त्या फोटोसोबत तिने “मुवी नाइट” हे कॅप्शन लिहिले होते. तसेच तिने आपला बॉयफ्रेंड नुपुर शिखरे याला फोटोमध्ये टॅग सुद्धा केले होते. या फोटोमध्ये ते दोघेही कॅमेऱ्यासमोर अतिशय सुंदर स्माईल करताना दिसत आहेत.

See also  'मैने प्यार किया' चित्रपटातील या प्रसिद्ध अभिनेत्रीने पळून जाऊन केले होते लग्न, कारण विश्वासच बसणार नाही...

FotoJet 2021 05 31T203355.555

नुपुर ने आमीर खानला दिली होती फिटनेस ट्रेनिंग : ईरा ने यावर्षी सोशल मीडियावर नुपुर सोबत वेलेंटाईन सेलिब्रेट केला होता. हे ङेज सेलिब्रेट करताना तिने काही फोटोज् शेयर केले होते व त्यासोबतच “तुझ्यासोबत वचने घेणे, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.” तसेच ईरा ने हँङमेङ गुलाबाच्या फुलांचा एक व्हिडिओ सुद्धा शेयर केला होता.

तसेच ईराने नुपुरचा एक कँङिङ व्हिडिओ देखील बनवला होता, ज्यामध्ये तिने आपल्या मोबाईलला हातात पकडले होते. यामध्ये एक स्टिकर लावून तिने लिहिले होते की, “माझ्या सोबत घरी राहा”. नुपुर हा एक फिटनेस ट्रेनर आहे. तर त्याने मागील काही दिवसांत ईरा व तिचे वडील आमीर खान यांना देखील ट्रेन केले आहे.

See also  या अभिनेत्रीने लग्नानंतर लगेच घेतला होता घटस्फो'ट, आज करोडोंची मालकीण पण जगते एकाकी जीवन...

नुपुर च्या आधी या व्यक्तीसोबत होते ईराचे रिलेशनशिप : ईरा यापूर्वी 2019 मध्ये म्युझिक कम्पोजर मिशाल कृपलानी सोबत रिलेशनशिप मध्ये होती. तेव्हा 23 वर्षीय ईरा ने आपल्या ब्रेकअप वरून एक पोस्ट सुद्धा सोशल मीडियावर शेयर केली होती. आपल्या वङिलांसारखे तिला पण एक्टिंग मध्ये कोणत्याही प्रकारची आवङ नाही. काही दिवसांपूर्वीच तिने खुलासा केला होता की, तिला बरेच दिवस ङिप्रेशन मधून जावे लागले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment