अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी या कारणामुळे घेतला घटस्फो’ट, खरं कारण आलं समोर…
मध्यतंरी बॉलिवूड मध्ये एक खूप खळबळ झाली ती म्हणजे आमिर ( Amir Khan ) आणि किरण राव ( Kiran Rao ) या लोकप्रिय नवरा बायको असलेल्या जोडीने घटस्फो’ट घेतल्याची. आता त्यावेळी कुणी अपेक्षा ही केली नव्हती की हे असं काहीसं होईल म्हणून.
पण शेवटी ते घडलं आणि सोशल मीडियावर नुसती चर्चा सुरू झाली. ट्रोल करण्यात आलं. आमिर आणि किरण यांनी एकत्र येऊन काही दिवसांनी वक्तव्य केली पण काही ठोस घटस्फो’ट घेतल्याचं कारण सांगितले नाही. जे आता समोर आलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊ.
वर सांगितलेल्या प्रमाणे सध्या बॉलिवूड अभिनेता आमिर खान ( Amir Khan ) आणि त्याची पत्नी किरण राव ( Kiran Rao )चर्चेत आहेत. या चर्चा त्या दोघांनी घटस्फो’ट घेत असल्याचे सांगितल्यानंतर सुरु झाल्या. आमिर आणि किरणने लग्नाच्या जवळपास १५ वर्षांनंतर घटस्फो’ट घेण्याचा निर्णय घेतला.
दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याची माहिती दिली. त्यांची ही पोस्ट पाहून अनेकांना ध’क्का बसला होता. मात्र, या दोघांनी घटस्फो’ट का घेतला याचे कारण त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. चाहते मात्र अजूनही खूप संभ्रमात आहेत. ते कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
एका इंग्रजी वृत्तपत्र ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, “२०१९ मध्ये आमिर आणि किरण दोघेही भावनिकदृष्ट्या विभक्त झाले.” त्यात असेही सांगितले आहे की ‘बॉलिवूड इनसाइडर’ने दिलेल्या वृत्तानुसार,”लग्न आणि घटस्फो’ट या दोन्ही गोष्टी आमिरसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर आमिर आणि फातिमा लग्न करणार या अ’फ’वा आहेत.” कारण आमिर खान चं वय आणि फातिमा यांचा कुठेच मेळ खात नाही. पण हा हे बॉलिवूड आहे. इथे कधीही काहीही होऊ शकतं.
मनोरंजन क्षेत्रातील खबरा ठेवणाऱ्या बॉलिवूड इनसाइडर’ने दिलेल्या वृत्तानुसार, “आमिर आणि किरण हे दोघेही गेल्या काही वर्षात लग्न या संकल्पनेच्या पार पुढे निघून गेले होते. त्यांच्यात कोणतेच मतभेद किंवा वा’द नव्हते.
दोघांचे विचार आणि मूल्य सारखीच असली, त्यांच्या गरजा, आवडीनिवडी, आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टिकोण, त्यांची मतं ही काळानुसार बदलत गेली. त्यात मग प्रेमही होतं आणि लग्नही. त्यामुळे केवळ मित्र म्हणून राहु शकतो, या निर्णयाप्रत ते दोघेही आले होते”, असं या वृत्तात म्हटलेलं आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय एक प्रकारे क्लियर आणि नियोजित आहे असं दिसून येत आहे.
त्यात पुढे सांगण्यात आलं की, “आणि मग, आयुष्याच्या त्या टप्प्यावर वैवाहिक जीवनात काही समस्या असतील. तर एकत्र राहण्या पेक्षा वेगळे राहणे अधिक चांगले आहे. २०१९ मध्ये भावनिकरित्या विभक्त झाल्यानंतर त्यांनी घटस्फो’ट घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या सगळ्या प्रक्रियेला २ वर्ष लागली.”
किरणच्या आधी आमिरने रीना दत्ताशी लग्न केले होते. १६ वर्षांनंतर आमिर आणि रीना २००२ मध्ये विभक्त झाले. २००५ मध्ये किरण आणि आमिरने लग्न केले. आमिर खान हा खूप लोकप्रिय आणि हटके अभिनेता आहे. त्याच्या आत्तापर्यंत च्या यशात किरण राव चा ही चांगलाच वाटा आहे; पण तरीही त्यांनी मित्र म्हणून राहू; पण नवरा बायको म्हणून नाही. यासाठी घटस्फो’ट घेतला.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.