अमीर खान तिसऱ्यांदा अडकणार लग्न बंधनात, होणारी पत्नी आहे स्वतःच्या मुलीपेक्षा 5 वर्षांनी लहान!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये कधी, काय होईल याचे काही एक सांगता येत नाही. नेम फेम बनवण्यासाठी हे स्टार्स काय करतील आणि काय नाही याचा नेम नाही. नुकतेच परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान याने आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत घटस्फोट घेण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये एखाद्या जोडप्याचा घटस्फोट होणे हे काही नवीन नाही. परंतु आमीर खानने मात्र घटस्फोटानंतर सुद्धा पत्नी किरण राव सोबत आपण मैत्रीपूर्ण संबंध ठेवणार असल्याचे म्हटले होते.

जसे की आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की किरण राव ही स्वतः एक फिल्म निर्माती आहे. आमीर खानसोबत तिचे दुसरे लग्न झाले होते. तर या जोडप्याला इरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेता आमीर खान आता तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर युजर्स तर याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा करताना दिसत आहेत.

See also  90 च्या दशकातील या सुपरहिट अभिनेत्री आज जगत आहेत असे जीवन, ही मराठी अभिनेत्री तर...

सोशल मीडियावर म्हटले जात आहे की, आमीर खान हा आपला “लालसिंह चङङा” हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर लग्नाचा विचार करणार आहे. बॉक्सऑफिसवर त्याच्या या आगामी चित्रपटासाठी कोणत्याही अडचणी येऊ नये, म्हणून त्याने आतापर्यंत काहीही स्पष्टपणे सांगितले नाही. परंतु मित्रांनो आता आपला हा बॉलीवुडचा परफेक्शनिस्ट तिसर्यांदा कुणासोबत लग्न करणार, असा प्रश्न नक्कीच तुम्हांला देखील पडलाच असेल.

तर आमीर खान हा आपल्या मागील चित्रपटातील को-स्टार अभिनेत्री सोबत सलग तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार असल्याचे समजते. आमीरने आपली दुसरी पत्नी किरण राव सोबत एकीकडे घटस्फोट घेतला. तर दुसरीकडे दंगल फेम अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्यासोबत त्याची जवळीक वाढू लागली. आमीर खान फातिमा हिला एक प्रोफेशनलिस्ट म्हणून पसंत करतो. तर ती आमीरला आपला गुरू मानते. दंगल या चित्रपटात या दोघांनीही एकमेकांसोबत काम केले होते. त्यानंतर “हिन्दुस्तान” या चित्रपटात सुद्धा आमीर व फातिमा सना शेख एकत्रित दिसले होते.

See also  अमिताभ बच्चन यांच्यामुळे रातोरात फेमस झालेली ही मुलगी आहे तरी कोण? जाणून घ्या...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment