आमिर खानची मुलगी इरा आली चर्चेत…या व्यक्तीसोबत घालवली रात्र…जाणून घ्या कोण आहे तो?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो अभिनेता आमिर खान प्रचंड लोकप्रिय आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे अनेक लोक त्याचे खूप मोठे चाहते आहेत त्यामुळे खान परिवार खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. आमिर सुरुवातीपासूनच पडद्यावर झळकत राहिला आहे, अनेक चित्रपटात त्याच्या अतरंगी भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत. त्याचा अभिनय देखील खूप छान वाटतो, रसिकांना त्या भूमिका जगायला भाग पाडतो. निरनिराळे रंग भरून अभिनय साकारून त्याने रसिकांना स्वतःच्या लोकप्रियतेत गुंतवून ठेवले आहे.

आमिर खानची मुलगी इरा देखील खूप लोकप्रिय आहे, ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. काही ना काही पोस्ट शेअर करत असल्याने अनेक नेटकरी तिला फॉलो करतात. पिता एवढा मोठा सुपरस्टार असूनही इराने बॉलिवूड मध्ये डेब्यु केलेला नाही. ती जरी बॉलिवूड पासून दूर असली तरीही नेहमी खास चर्चेत असते. इरा तरुण असून खुप छान दिसते, २५ वर्षाची इरा आपल्या पर्सनल लाईफ मुळे विशेष लक्षवेधी ठरते. तिची पर्सनल लाईफ खुल्याने चर्चेत येते, सोशल मीडियावर ती खूपसे फोटो शेअर करते त्यामुळे अनेक गोष्ट समोर येतात.

See also  अमिताभ बच्चन यांच्यामुळे रातोरात फेमस झालेली ही मुलगी आहे तरी कोण? जाणून घ्या...

इरा अनेक दिवसांपासून नुपूर शिखरेला डेट करत आहे, दोघांचेही रिलेशन जगजाहीर झाले आहे. २०२१ मध्ये इराने व्हॅलेंटाईन दिवशी सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर केले होते आणि त्याच दिवशी आपले रिलेशन जगजाहीर केले होते. नुपूर आणि इरा एकत्र असताना खूप छान दिसतात, अनेकदा ते दोघे एकत्र दिसतात.आमिरची पोरगी इरा नुपूर साठी अतिशय वेडी आहे, ती त्याच्यावर अतोनात प्रेम करते. त्याच्याशीय ती अजिबात राहु शकत नाही. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. नेहमी त्यांचे जोडीचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

खास बाब अशी की आमिर आणि नुपूरच्या वडिलांची खास दोस्ती आहे. कोणताही सण नुपूर आणि इरा नेहमी एकत्र साजरा करतात, शिवाय त्यांच्या सोबत आमिर सुद्धा पाहायला मिळतो. बराच वेळ नुपूर आणि इरा सोबत घालवतात, अनेक फोटो शेअर करून चाहत्यांना वेळोवेळी खबर देत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रेमाची झलक प्रत्येक वेळी नव्याने सोशल मीडियावर पाहायला मिळते. मे महिन्यात इराचा २५ वा वाढदिवस साजरा झाला होता, या निमित्ताने तिने पूल पार्टीचे आयोजन केले होते.

See also  मुकेश अंबानीच्या मुलीच्या लग्नात हे प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार वाढत होते जेवण, कारण ऐकून थक्क व्हाल!

या पार्टी मध्ये दोघेही एकत्र दिसले होते, शिवाय त्यांच्या सोबत आमिर आणि त्याची बायको रिना सुद्धा दिसली होती. नुपूर हा सुरुवातीला इराचा फिटनेस ट्रेनर होता, आपल्या वडिलांच्या फिटनेस ट्रेनरच्या ती प्रेमात पडली होती. ती आता त्याच्या सोबत लग्न कधी करते हे पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. त्यांचे हे प्रेम अखंड असेच राहो ही सदिच्छा. दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment