आमिर खानच्या मुलीचा बॉयफ्रेंड सोबतचा ‘तो’ व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेते अभिनेत्री यांचं कधी कुणासोबत नातं जुळेल याचा काहीच भरवसा नाही. म्हणजे आता मुलांच्या बाबत ही तेच झालेलं आहे. आता बॉलिवूड मधील एका सुप्रसिद्ध स्टार अभिनेत्या ची मुलगी चक्क एका जिम ट्रेनर च्या प्रेमात पडलेली आहे.

तिला तो खूप आवडतो म्हणून सोशल मीडियावर सतत ती दोघांचा व्हिडीओ नाहीतर फोटो टाकत असते. तर त्याच व्यक्तीचे सध्या व्हिडीओ आणि फोटो सुपरस्टार च्या अभिनेत्री बरोबर चे व्हायरल होत आहे. ज्या प्रसिद्ध अभिनेत्या बद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे आमीर खान ( amir khan ) आणि मुलगी म्हणजे इरा खान ( ira khan ).

आता आपण म्हणाल की यांचं आता मध्येच काय माहिती चं काम ? तर झालं काय बॉलिवूडच्या मिस्टर पर्फेक्शनीस आमिर खानच्या मुलीचा म्हणजे आइरा खान (Ira Khan) ची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. ही चर्चा तर होणारच होती कारण, तिने आपल्या बॉयफ्रेंड सोबत एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो व्हिडीओ तिचे चाहते खूप व्हायरल करत आहेत. त्यावर कॉमेंट ही भरपूर येत आहेत. प्रेक्षकांना आवडत आहे.

See also  अथीया शेट्टी चढणार बोहल्यावर क्रिकेटर केएल राहुलसोबत, सुनील शेट्टीच्या घरी वाजणार सनई चौघडे..

इरा खान ने अपलोड केलेल्या व्हिडीओ ला यूझर्सकडून मोठ्या प्रमाणावर शेअर आणि कमेंट केले जात आहे. ज्यामुळे इरा खान आता पुन्हा चर्चेत आलेली आहे. इरा खान (Ira Khan) तशी तिच्या वडीलांप्रमानेच उच्चं विचार सरणीतील मुलगी आहे. आमिर खान सारखाच तिचा ही स्वभाव आहे. मनमोकळ्या, स्वच्छंदी जगायला आवडते. मग कुणी काहीही नको म्हणूं. त्यामुळेचे तिने आपल्या बॉयफ्रेंड सोबतचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि ज्या व्हिडीओ ला खूप कमी काळात जास्त व्ह्यूज मिळत आहेत.

ira khan nupur shikhare 1200

आता तिने अपलोड केलेल्या व्हिडीओ वर नेमकं काय दिलेलं आहे हे अजून बरेच secure आहे. आधी कधी अफेयर होतं का अभिनेत्री चं तर नाही. आत्ताच्या जिम ट्रेनर च्या आधी ही आइरा खान आणि नूपुर शिकरे यांच्या अफेअरची चर्चा होती. आता या व्हीडिओमुळे लोकांना आणखी एक बहाणा मिळाला आहे. बऱ्याच लोकांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमेंट केलेल्या आहेत. तरी अनेक लोकं चांगली कॉमेंट करून व्हिडीओ पसंत करत आहेत.

See also  अक्षयला 'गे' समजत होती सासू डिंपल, ट्विंकल खन्ना सोबत लग्न करण्यासाठी ठेवली होती ही अजब अट, अट ऐकून थक्क व्हाल!

तिने अपलोड केलेल्या व्हिडीओ मध्ये ती म्हणत आहे की तूच आज माझा सखा रे. कारण हा बॉयफ्रेंड तिचा अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. तर त्यांच्या या जोडीवर अनेकांकडून काळजी घेण्यात आहे.

977647 ira nupur

काय होतं माहिती की लोकं बऱ्याचदा तिच्या नावाचा उच्चार चुकीचा करतात, त्यामुळे आइरा खानने एक व्हीडिओ देखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने आपल्या नावाच्या उच्चाराबद्दलं सांगितले आहे. ती म्हणाली की, तिचे नाव इरा नसून आइरा (Ira Khan) आहे. आणि लोकं चुकी करतात.

आइरा खान खरच असे खूप बिनधास्त टाईप वाटते ना ? म्हणजे इतरांसारखे लपून नाही तर उघड उघड प्रेम करतात दोघे. तर त्या दोघांना पुढील भविष्यात यशाच्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

See also  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचावासाठी WHO नं दिल्या आहेत या उपयुक्त डाएट गाईडलाईन्स

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment