हुबेहूब अभिनेत्री ऐश्वर्या राय सारखीच दिसते हि पाकिस्तानी मॉडेल, फोटो पाहून थक्क व्हाल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो या जगात एकसारखे दिसणारे सात चेहरे असतात. हे तर तुम्ही देखील ऐकलेच असेल ना.. दिसायला अगदी हुबेहुब असे हे सेम टू सेम आपल्यासारखेच कुणी असेल, हे पाहून तर सर्वांनाच आश्चर्य वाटते.

आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमधील फेमस अभिनेत्री विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय हिची सुद्धा हमशकल आता समोर आली आहे. पाकिस्तान मधील ब्यूटी ब्लॉगर आमना इमरान ही आपल्या सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असते.

46 467294 aishwarya rai saree beautiful aishwarya rai

आमनाच्या अकाउंटवर तिने असे बरेच फोटोज् केले आहेत, ज्यामध्ये तिने ऐश्वर्या रॉय सारख्या पोज् दिल्या आहेत. इतकंच नव्हे तर ती अगदी हुबेहुब ऐश्वर्या रॉय सारखीच दिसत आहे.

See also  बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी म्हणाली "टायगर माझ्या नशिबातच नाही" कारण ऐकून थक्क व्हाल!

तिच्या या फोटोज् वर युजर्स ने ऐश्वर्या रॉयची कार्बन कॉपी अशा कमेंट्स देखील केल्या आहेत. आमना इमरान च्या अकाउंटवर 7000 फॉलोअर्स आहेत. एवढंच नाही तर आमना ही स्वतः देखील आपण ऐश्वर्या रॉयची हमशकल असल्याचे सांगते.

960688 aishwaryaraibachchan doppelganger7

यासाठी तर तिने आपल्या इन्स्ट्रो मध्ये ऐश्वर्या रॉयची कार्बन कॉपी असे देखील म्हटले आहे. तसेच आमना म्हणते की, ती स्वतः शांती, प्रेम, एकता, सहिष्णुता आणि विनम्रता वर विश्वास ठेवते.

ऐश्वर्याची हमशकल आहे ही ईरानी मॉडेल : ईरानी मॉडेल महलाघा जबेरी ही सुद्धा ऐश्वर्या रॉय सारखीच दिसते. 32 वर्षीय असलेली ही महलाघा खूपच सुंदर दिसते. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर सुद्धा तिची तुलना अभिनेत्री ऐश्वर्या रॉय सोबतच केली जाते.

See also  "मी खोलीत कपडे बदलत होती; तेवढयात सासरा तिथे आला आणि अचानक मला नको तिथं अयोग्य स्पर्श करू लागला"

EuHFC9PXAAEYOPJ

तिचा चेहरा सुद्धा ऐश्वर्या रॉय शी जुळतो. याच कारणामुळे लोक तिला तू ऐश्वर्या रॉय सारखी दिसते, असे म्हणतात. महलाघा हिचा जन्म 17 जून 1989 मध्ये ईरान मधील इस्फहान शहरात झाला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment