“रंग माझा वेगळा” मधील कार्तिकच्या घरी झाले नवीन पाहुण्याचे आगमन, पहा त्याचे फोटो

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

छोट्या पडद्यावरील “रंग माझा वेगळा” ही मालिका सध्या प्रचंड प्रसिद्धीत येत आहे. या मालिकेतील कार्तिक, दीपा, दीपिका, कार्तिकी या भूमिका प्रेक्षकांना भरपूर आवडत आहेत. या मालिकेतील कार्तिकची भूमिका अभिनेता आशुतोष गोखले याने साकारली आहे. आशुतोष गोखले हा एक सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांचा मुलगा आहे. या मालिकेतील नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दीपिका आणि कार्तिकी यांची शाळेची सहल जाताना दिसत आहे. त्यामुळे दीपा आणि कार्तिक हे दोघेही एकमेकांना पुन्हा भेटतात असे यामध्ये दाखवले आहे. ते दोघेही आपल्या जुन्या आठवणींमध्ये रंगून जातात.

आशुतोषला कुठेतरी मनातून असे वाटते की, आपण आपल्या पत्नीपासून उगाचच दूर राहिलो. त्यामुळे येणाऱ्या पुढील भागांमध्ये ते दोघेही पुन्हा एकत्र गुण्यागोविंदाने नांदताना दिसतील. त्यामुळे आता आएशाचे स्वप्न देखील अधूरेच राहणार, असे वाटते. कारण तिला कार्तिक सोबत लग्न करायचे असते. मात्र आता या मालिकेत नेमकं पुढे काय बरं होणार, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

See also  "रंग माझा वेगळा" मालिकेतील या अभिनेत्रीला चाहत्याने चक्क केले प्रपोज, मग नंतर जे झाले...

268950709 1430913180639971 4967865691065349854 n

आशुतोष हा विजय गोखले यांचा मुलगा आहे. सध्या तर तो अविवाहित आहे. श्रद्धा गोखले हे त्याच्या बहिणीचे नाव आहे. तसेच त्याला पौर्णिमा देव नावाची एक मैत्रीण आहे. 2017 मध्ये त्याने “भरत आला परत ” या चित्रपटातून पदार्पण केले होते. तर सध्या तो “रंग माझा वेगळा” या मालिकेत काम करत आहे. त्याचे मानधन 40 हजार रुपये आहे. आशुतोष च्या संपत्तीविषयी म्हणायचे झाले, तर तो 1ते 2 कोटींचा मालक आहे.

आशुतोष सोशल मीडियावर सुद्धा बराच एक्टिव असतो. आपल्या चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नांची तो उत्तरे देत असतो. त्याचप्रमाणे आपले लेटेस्ट फोटोज् व व्हिडिओज तो चाहत्यांसाठी शेयर करत असतो. नुकतेच आशुतोषने एक नवी कोरी करकरीत इलेक्ट्रिकल कार खरेदी केली आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत तो ही कार खरेदी करण्यासाठी गेला होता. त्या वेळी तिथे त्याचे वडील सुद्धा उपस्थित होते.

See also  बिहारमध्ये शिकतोय सनी देओल आणि प्रियंका चोप्राचा मुलगा, सध्या देतोय १२ वीची परीक्षा...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment