‘तुला पहाते रे’ मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री करत आहे या हिंदी मालिकेत काम, मालिकेचे नाव ऐकून थक्क व्हाल!

मराठी मधील अनेक कलाकार सध्या आपला डंका हिंदी मालिकांत गाजवत आहेत. याआधी गाजवायचे आणि आता ही आघाडीवर आहेत. इमली या स्टार प्लस वर लागणाऱ्या हिंदी सिरीयल मध्ये प्रमुख भूमिका करणारी दोन्ही पात्रे मराठीच आहेत. गश्मीर महाजनी आणि मयुरी देशमुख.

त्याच सोबत लाडली लेक या सिरीयल मध्येही हेमांगी कवी होती. किंवा इतर मालिकांत अनेक कलाकार होते. तर आता प्रसिद्ध अभिज्ञा भावे या अभिनेत्री ची एन्ट्री हिंदीत होणार आहे. कशात तर तेच आता आपण जाणून घेणार आहोत. चला सविस्तर पाहुयात.

abhidnya bhave in tula pahate re episode 169 2019

प्रसिद्ध मालिका तुला पाहते रे’ मालिकेतील मायराच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अ’धि’रा’ज्य गाजवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सक्रीय असते. आपल्या व्हॅकेशचे आणि आगामी प्रोजेक्टची फोटो ती चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.

READ  'लागीर झालं जी' मधील टॅलेंटला लोक या कारणामुळे हिणवायचे, पण आज आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता...

अभिज्ञा भावेने इन्स्टाग्राम अकाऊटंवर तिचा आगामी मालिकेतील लूक शेअर केला आहे. आणि आता ती प्रेक्षकांना नव्या हिंदीत मालिकेत पाहायला मिळणार आहे. तर तिच्या चाहत्यांनसाठी ही पर्वणीच असेल.

pjimage 10 1 3

अभिनेत्री अभिज्ञा कर्लस हिंदी चॅनेलवरील मालिकेत दिसणार आहे. यात मालिकेत ती जान्हवी नावाची भूमिका साकारणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. बावरा दिल या मालिकेत अभिज्ञा झळकणार आहे. आता हि मालिका कश्यावर आधारित आहे आणि अभिज्ञा काय करत आहे हे फार ओपन झालेलं नाही आहे.

याआधी २०१० साली ‘प्यार की ये एक कहाणी’ या हिंदी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तिने अनेक मराठी मालिकांमध्येही काम केले आहे. गेल्यावर्षी ती रंग माझा वेगळा या मालिकेत झळकली होती.

READ  फॅन्ड्रीतल्या शालूने सोशल मीडियावर घातलाय धु'माकूळ, फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

IMG 20200604 WA0022

अभिज्ञाच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तीच अभिज्ञा आता नव्या भूमिका मध्ये चाहत्यांना किती आवडते हे पाहणे उत्सुकता आणणार ठरत आहे.ब

अभिज्ञा भावे गेल्या जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अ’ड’क’ली. मेहुल पै याच्यासोबत अभिज्ञाने लग्नगाठ बांधली. अभिज्ञाच्या पतीचे नाव मेहूल पै आहे. मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या 12वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.

78851597

अभिज्ञा चं नुकतंच मेहुल पै शी लग्न झालेले आहे. तर आता ती वैवाहिक आयुष्य जगत आहे. तर तिला तिच्या पुढील सगळ्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.स्टार मराठी कडून

READ  सैराट फेम रिंकुचा साडीतला लूक झाला प्रचंड व्हायरल, फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment