नुकत्याच दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकलेल्या मराठी अभिनेत्रीचा डान्स व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या लॉ’क डा’उ’न मुळे अनेक जण सोशल मीडियावर पडून असतात. मग त्यात सर्वसामान्य म्हणा किंवा सगळ्याच क्षेत्रातील आले. मग त्यात कलाकार कसे मागे राहतील? होणं सध्या एक व्हिडिओ डान्सचा जो प्रचंड व्हायरल होत आहे. जो की एका मराठी अभिनेत्री चा आहे. आणि तिने नुकतंच वैवाहिक आयुष्य जगायला ही सुरुवात केलेली आहे.

abhidnya bhave

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ती अभिनेत्री नेमकी कोण आहे ? तर ती सध्याची आघाडीवर असलेली अभिनेत्री आहे. त्यात तिने हे दुसरे लग्न केलेले आहे. आता आपल्याला बरोबर अंदाज आला असेल की कोण ती ? होय, अभिज्ञा भावे. चला तर मग सविस्तर माहिती घेऊन पाहू की कोणता व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

See also  तज्ञ ते नटसम्राट म्हणून अजरामर कसे झाले डॉ श्रीराम लागूंनी, जाणून घ्या त्यांचा थक्क करणारा प्रवास...

प्रसिद्ध झालेल्या मालिका खुलता कळी खुलेना, तुला पाहते रे, रंग माझा वेगळा यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारून अभिनेत्री अभिज्ञा भावे घराघरात पोहोचली. अभिनयासोबतच अभिज्ञा तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञाने मिळून ‘तेजाज्ञा’ हा फॅशन ब्रँड लाँच केला.

अभिज्ञा ही एक उत्तम अशी डान्सर आणि अभिनेत्री आहे. तसेच आता ती तिच्या व्यवसायात ही उत्तम होईलच. तिने आजपर्यंत जे काही काम केलेलं आहे. त्यात कामाचा डंका वाजवला आहे. म्हणजेच चाहत्यांना, प्रेक्षकांना आवडणारं काम तिने केलेलं आहे.

आता यासोबतच अभिज्ञाची आणखी एक कला चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. अभिनयासोबतच तिला डान्सचीही आवड असून अभिज्ञाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या इन्स्टाग्रामवर ट्रेंडमध्ये असलेल्या ‘वन डान्स’ या गाण्यावर अभिज्ञाने ‘सुपरकूल’ डान्स केला असून तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना फारच आवडला आहे.

See also  'तुझ्यात जीव रंगला' मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीने एका वर्षापूर्वीच या अभिनेत्यासोबत केला होता साखरपुडा, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

एकतर ती सोशल मीडियावर फार कार्यरत असते. तिला तिचे चाहते फोटोना कॉमेंट करून प्रश्न विचारत असतात. तीही प्रेमाने त्या सर्वांचे उत्तर देत असते. तर तिचा हा व्हिडीओ ला ही खूप उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे.

‘वन डान्स’ या गाण्यावर ठराविक स्टेप्स करत डान्स करण्याचा हा ट्रेंड आहे. अभिज्ञाने तेच स्टेप्स फॉलो करत हा डान्स केला आहे. ‘तुला डान्स छान जमलाय’, ‘तुझी ही नवीन बाजू आम्हाला पाहायला मिळाली’ असे कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

Untitled design 2021 01 07T130232.901

अभिज्ञाने २०२१ या वर्षाच्या सुरुवातीला मेहुल पै याच्याशी लग्न केलं. अभिज्ञा आणि मेहुलचं हे दुसरं लग्न आहे. दुसऱ्या लग्नावरून सोशल मीडियावर अभिज्ञाला ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगला तिने पोस्ट लिहित सडेतोड उत्तर दिलं होतं.

See also  "माहेरची साडी" फेम अलका कुबल यांच्या मुली अभिनय नव्हे तर या क्षेत्रात कमवत आहे नाव...

म्हणजे कसं असतं की कधी व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केल्यावर आवडेल चं अश्यातली काही गोष्ट नाही. इथे नकार देऊन भयानक ट्रोल ही केलं जाऊ शकतं. त्यामुळे सोशल मीडिया जेवढा चांगला तेवढाच धोकादायक सुद्धा आहे.पण अभिज्ञा सारखे सडेतोड बोलणारे जर कलाकार असतील तर मग कसलीच भीती नाही. अभिज्ञा ल तिच्या पुढील आनंदी भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment