‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील ‘गुरुनाथ’ आता दिसणार या नवीन मालिकेत, मालिकेचे नाव ऐकून थक्क व्हाल!

सध्या हिंदी मालिका मराठीत करण्याचा खूप सारा प्रकार होत आहे. हिंदी गाजलेल्या मालिका केल्यावर प्रेक्षक वर्ग मिळेल टीआरपी वाढेल या हिशोबाने हे हिंदी मालिकेचं नियोजन केलं जातं. स्टार प्रवाह ने तर त्याच्या सर्व स्टार प्लस वरील हिंदी मालिका मराठी मध्ये करणे सुरू केलेलं आहे. त्यात आता झी मराठी सुद्धा उतरत आहे.

65610214

आता झी मराठी नेमकं कोणती हिंदी मालिका करेल असं अनेकांना वाटत आहे. आणि त्यात भूमिका कोण करतय हेही. त्यात प्रमुख भूमिका एक प्रसिद्ध अभिनेता करत आहे. ज्याचं नाव आहे अभिजित खांडकेकर.

क्रा’ई’म पे’ट्रो’ल या हिंदी मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेचे सूत्रसंचालन अनुप सोनीने केले होते. त्याच्यामुळे या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. ती भूमिका गाजल्या मुळे अनेकांना वाटतं की अशी भूमिका आपण करावी.

See also  विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती अभिनेत्री श्रीदेवी, पण अभिनेत्याच्या पत्नीने केले होते असे काही कि...

Mazhya Navryachi Bayko ZEE5

तर आता झी मराठी वाहिनीवरील एका प्रसिद्ध मालिकेचा लोकप्रिय हिरोया अभिजित सूत्रसंचालन करणार आहे. नव्या मराठी मालिकेचं माझ्या नवऱ्याची बायको’ या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला.

या मालिकेतील गुरुनाथ उर्फ गॅरीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या भूमिकेत आपल्याला अभिजीत खांडकेकरला पाहायला मिळाले होते. या मालिकेतील त्याचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.

66805770

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांचा लाडका गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकर काय करतो असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला आहे. अभिजीत आता एका नव्या मालिकेत दिसणार आहे. पण तो या मालिकेत अभिनय करणार नसून सूत्रसंचालन करणार आहे.

कारण काय असतं तर एकदा फेमस झाला की तो पुन्हा प्रेक्षकांना पहावस वाटतं. जसं की अण्णा नाईक. झी मराठी वर पुन्हा सुरू झाली आणि त्यातली भूमिका ही तेच करत आहेत. ज्यांनी आधी अण्णाची भूमिका केली.

See also  नेहा कक्कर आणि रोहनप्रीतचे रोमॅंटिक फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, कारण आहे खूपच मजेशीर...

Mazhya Navryachi Bayko 4

क्राईम पेट्रोल या हिंदी मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेचे सूत्रसंचालन अनुप सोनीने केले होते. त्याच्यामुळे या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

याच मालिकेच्या धर्तीवर ‘क्रि’मि’न’ल्स… चाहूल गु’न्हे’गा’रां’ची’ ही मराठी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे सूत्रसंचालन अभिजीत करणार आहे.

Abhijeet Khandekar

अभिजीत खांडकेकरने आरजे म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो अभिनयक्षेत्राकडे वळला. माझ्या प्रियाला प्रीत कळेना ही त्याची पहिलीच मालिका प्रचंड गाजली. या मालिकेनंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

मराठी मध्ये अशी वेगळ्या धाटणीची मालिका येते आहे त्या बद्दल फार उत्सुकता आहे. त्यामुळे या मालिकेत काम करणाऱ्या अभिजित खांडकेकर आणि त्यासोबत सर्व टीम ल पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

See also  जुही चावलाने 25 वर्षांनी केला आपल्या रिलेशनशिपचा खुलासा, या कारणामुळे गुपचूप केले होते जय मेहताशी लग्न!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close