मराठी अभिनेत्री क्रांती रेडेकरचे पती करतात हे काम, ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आतापर्यंत आपल्या कित्येक चित्रपटांतून अभिनयाची कमाल दाखवली आहे. आजही “कोंबडी पळाली तंगडी धरून” या गाण्याचे बोल कानावर पडले की, क्रांतीचा चेहरा समोर येतो.

अभिनेत्री क्रांती रेडकर ही आता सिनेसृष्टीत फारशी एक्टिव नाही. परंतु आपल्या सोशल मीडियावर ती सतत एक्टिव असते. आपले फोटोज् व व्हिडिओज शेयर करून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात नेहमी राहते.

Advertisement

DX7FQMPUQAAM5yA

नुकतेच क्रांती रेडकर हिने आपले सासरे आणि पती यांचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते. तिचे सासरे हे एक आदर्शवादी पोलीस असून त्यांच्या अंगी असलेले देशभक्तीचे गुण हे समीरमध्ये सुद्धा रुजले असल्याचे तिने स्पष्ट सांगितले. अभिनेत्री क्रांती रेडकर हिने मार्च 2017 मध्ये आयपीएस अधिकारी समीर वानखेडे सोबत लग्न केले.

See also  जन्माला आल्यावर या बॉलिवूड अभिनेत्याला त्याच्या वडिलांनी केले होते स्वतःपासून दूर, कारण ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

त्यानंतर ङिसेंबर 2018 मध्ये क्रांतीने जुळया मूलींना जन्म दिला. आपली फेवरेट अभिनेत्री क्रांती रेडकर हिने नेमकं कुणासोबत लग्न केले, हे जाणून घेण्यासाठी तिच्या फॅन्स मध्ये उत्सुकता होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या प्रकरणामुळे समीर वानखेडे हे क्रांती रेडकरचे पती आहेत, हे सोशल मीडियावर वायरल झाले.

78410381

Advertisement

मुंबईतील सर्वांत क’ड’क व शिस्तबद्ध अधिकारी म्हणून समीर वानखेडे यांना ओळखले जाते. इतकंच नव्हे तर 2013 मध्ये बॉलीवुड मधील सुप्रसिद्ध सिंगर मिका सिंग याला मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी परदेशी चलनासह प’क’ड’ले. तेव्हा समीर वानखेडे यांनीच त्याची का’र’वा’ई केली होती.

समीर वानखेडे हे 2004 च्या बॅच मधील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग ही मुंबई एअरपोर्टवर “कस्टम अधिकारी” म्हणून झाली होती. तसेच ते आंध्रप्रदेश व दिल्ली येथे देखील सेवेसाठी होते.

See also  अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची सुकन्या लवकरच या चित्रपटातून झळकणार, तिचे हे फोटोज् झाले सोशल मीडियावर खूप वायरल...
Advertisement

313bb22b ebca 4763 92d9 e984766c3039

वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षात सुमारे 17 हजार कोटी रुपयांचे ङ्र’ग्स प’क’ड’ले गेले. नुकतीच समीर वानखेडे यांची ना’र्को’टि’क्स कंट्रोल ब्युरो मध्ये बदली करण्यात आली.

Advertisement

अभिनेत्री क्रांती रेडकर हिने मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांत सुद्धा काम केले आहे. “गंगाजल” या सुप्रसिद्ध चित्रपटात तिने अपूर्वा कुमारीची भूमिका साकारली होती. तसेच क्रांतीने जत्रा या चित्रपटासह ऑनङ्युटी 24 तास, माझा नवरा तुझी बायको, नो एन्ट्री पुढे धो’का आहे या हिट चित्रपटातून उत्तम भूमिका साकारली आहे.

29 08 2019 8431 kranti redkar marathi actress (5)

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  खलनायकाची भूमिका गाजवून या सुपरस्टार अभिनेत्यांनी फक्त मराठीतचं नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीतही आपला डंका वाजवला होता! बाई वाड्यावर याने तर...
Advertisement

Leave a Comment

close