अभिनेत्री रेखाला ‘आई’ म्हणून बोलावतात ऐश्वर्या आणि अभिषेक, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे प्रेमसंबंधाची चर्चा वारंवार होत असते, एक काळ असा होता की त्यांच्या अफेअरच्या बातम्या माध्यमांच्या हेडलाईन बनायच्या, पुढे काही काळानंतर अमिताभ अभिनेत्री रेखापासून दूर झाले होते.
परंतु अभिनेत्री रेखा आजही त्यांच्यावर तेवढेच प्रेम करते. इतकंच नाही तर अभिनेत्री रेखा बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्यावर देखील खूप प्रेम करते, जेव्हा जेव्हा त्या दोघी भेटतात तेव्हा असे वाटते की ऐश अभिनेत्री रेखाची सून आहे.
अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रेखावरही खूप प्रेम करतात, ते तिला आई म्हणून संबोधतात, ऐश्वर्या-अभिषेकला रेखाबद्दल वाईट भावना नाही तर प्रेम भावना आहे. अभिनेत्रीबद्दल दोघांच्या मनात खूप प्रेम आणि आदर आहे.
यासोबत अभिनेत्री रेखा अभिषेक आणि त्याची पत्नी ऐश्वर्या वरही खूप प्रेम दाखवते, रेखा एका अॅवॉर्ड शो दरम्यान ऐश्वर्याला पुरस्कार देणार होती, त्या वेळी रेखाने सर्वांसमोर ऐश्वर्यावर खूप प्रेम करते असे दाखवले. तिला पाहून लोक असे म्हणू लागले की असे दिसते की ती ऐश्वर्याला आपली सून मानते.
जया बच्चन यांचे नाते फारसे खास राहिले नाही, या दोघींच्या बातम्या बर्याच वेळा समोर आल्या आहेत. एका मुलाखतीत रेखाने जया बच्चन यांच्यावर बरेच आ’रो’प केले होते. त्यामुळे त्या दोघींच्या नात्यात मात्र ते’ढ आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेक दोघेही रेखा आणि अमिताभ बच्चनच्या भू’तकाळाविषयी बोलत नाहीत. दोघांचा असा विश्वास आहे की जे झाले आहे ते विसरले पाहिजे. इतकेच नाही तर रेखा दोघांवरही प्रेम करते. रेखा अनेक वेळा अभिषेक आणि ऐश्वर्या वर प्रेम दाखवते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.