चित्रपटांमध्ये काम मिळत नाहीये म्हणून खूप परेशान झालाय अभिषेक बच्चन, विकून टाकला आलिशान फ्लॅट…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये बच्चन कुटुंबाचे एक खास वजन आहे. सर्वांचे लाडके स्टार बिग बी अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे आजदेखील लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत. तसेच त्यांचे चिरंजीव अभिषेक याने सुद्धा आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर चांगलीच छाप उमटवली आहे. हल्लीच अभिषेक बच्चनचा “बिग बुल” हा सिनेमा भरपूर हिट ठरला. यामधील अभिषेक च्या भूमिकेने सर्वांचे मन जिंकले.

परंतु सध्या या ज्युनियर बच्चन विषयी एक गोष्ट समजली आहे, जे ऐकून तुम्ही देखील अगदी थक्क व्हाल. मीडिया रिपोर्टस् नुसार अभिषेक बच्चन ने मुंबईतील आपले अपार्टमेंट विकले आहे. बॉलीवुड सेलिब्रिटीज हे जेव्हा एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करतात किंवा मग विकून टाकतात, तेव्हा ते खूप प्रसिद्धीत येतात. कारण त्यांच्या प्रॉपर्टी ची किंमत ही करोङोंमध्ये असते.

See also  "बॉयफ्रेंडने मारलं, म्हणूनच हाताला दुखापत झाली" असे म्हणत जान्हवी कपूरला युजर्सने केले ट्रोल...

नुकतेच अभिनेत्री राणी मुखर्जी हिने एक नवीन अपार्टमेंट खरेदी केले आहे. तर दुसरीकडे अभिषेक बच्चन ने स्वतःचे अपार्टमेंट विकून टाकले आहे. त्यामुळे तो आता चर्चेत येत आहे. या अपार्टमेंट ला अभिषेक ने 45.75 करोङ किंमतीत विकले आहे. ही अपार्टमेंट मुंबईतील वरळी एरिया मध्ये लक्जरी ओबेरॉय 360 वेस्ट टॉवर्स च्या 37 व्या मजल्यावर होती.

जसे की आपल्याला ठाऊकच आहे की, अभिषेक बच्चन हा आपली पत्नी ऐश्वर्या राय बच्चन व मूलगी आराध्या आणि आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील घरात राहत आहे. संपूर्ण बच्चन कुटुंबीय ज्या बंगल्यात राहतात, त्याचे नाव “जलसा” आहे. आता अभिषेक बच्चन ने जे अपार्टमेंट विकले आहे. तिथे शाहीद कपूर, अक्षयकुमार हे त्याचे शेजारी होते. मीडियाच्या माहितीनुसार अभिषेक बच्चन चा हा बंगला 7.527 स्क्वेअर फूट आहे. 2014 मध्ये त्याने 41 करोड रुपयांना हे अपार्टमेंट खरेदी केले होते.

See also  विक्की कौशलचा हा १३ वर्ष जुना व्हिडिओ तुम्ही पाहिलात का? पाहून तुम्हांला देखील येईल खूप हसू

त्याचप्रमाणे जर अक्षयकुमार आणि शाहीद कपूर यांच्या प्लॅट विषयी म्हणायचे झाले, तर अक्षयकुमार च्या प्लॅट ची किंमत जवळपास 52.5 करोड रुपए आहे. तर शाहीद कपूर ने 56 करोङ किंमतीचा प्लॅट खरेदी केला होता. तर अमिताभ बच्चन यांनी याचवर्षी 31 करोडोंचा ङुप्लेक्स प्लॅट खरेदी केला आहे. तो प्लॅट 5184 स्क्वेअर फूट किंमतीचा आहे. त्यांच्या या अपार्टमेंट मध्ये त्यांच्या शेजारी निर्देशक आनंद एल राय आणि अभिनेत्री सनी लियोनी यांचे प्लॅट आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने घेतली खूपच महागडी गाडी, गाडीची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment