ऐश्वर्या राय पेक्षाहि या व्यक्तीला खुपच घा’ब’र’तो अभिनेता अभिषेक बच्चन, कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री विश्वसुंदरी ऐश्वर्या राय ही बच्चन खानदानची सून आहे. अभिनेता अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय हे दोघेही इंडस्ट्रीमधील एक सुंदर आणि फेमस कपल आहे. अभिषेक बच्चन हा एक चांगला पती तर आहेच, त्याचसोबत तो एक आदर्श पिता देखील आहे.

मागील काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन हा करण जोहरच्या चॅट शो “कॉफी विथ करण” मध्ये आपली बहीण श्वेता बच्चन हिच्यासोबत पोहोचला होता. तेथे त्यांनी आपल्या पर्सनल लाइफशी संबंधित अनेक किस्से शेयर केले.

याच दरम्यान करण जोहरने अभिषेक बच्चनला प्रश्न विचारला की, “तुम्ही सर्वांत जास्त कुणाची भी’ती वाटते. आपल्या आई ज्या बच्चन यांची की आपली पत्नी ऐश्वर्या राय हिची भी’ती वाटते.” करण जोहरच्या या प्रश्नावर अभिषेक म्हणाला की, मी माझ्या आईला तर आजही घा’ब’र’तो.

हे ऐकून शेजारी बसलेल्या श्वेता बच्चन लगेच हळूच गालात हसली व ती पटकन म्हणाली की, “अभिषेक आईला नाही तर ऐश्वर्या वहिनीला जास्त घा’ब’र’तो.” आपल्या बहिणीच्या तोंडून हे ऐकताच अभिषेक बहिणीला शांत करता म्हणाला की, हे माझे रॅपिड फा’य’र आहे.

ऐश्वर्या राय बच्चन ही एक नामांकित अभिनेत्री आहे. तिचे जगभरात लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत. ऐश्वर्याचे चाहते तर आजही तिची एक झलक पाहण्यासाठी खूपच कासावीस होतात. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे 2007 मध्ये लग्न झाले होते.

तर आता या दाम्पत्याला एक गोंडस “आराध्या” नावाची मुलगी देखील आहे. ऐश्वर्याने आपली मूलगी आराध्या सोबत सध्याच खूप छान एन्जॉय करत ख्रिसमस साजरा केला. तेव्हा त्या दोघींचेही सोशल मीडियावर फोटोज् वायरल झाले होते.

ख्रिसमस सेलिब्रेशनच्या आराध्या खूपच क्यूट दिसत होती. एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्याने आपल्या लग्नाच्या बहुतेक गप्पागोष्टी केल्या होत्या. तिने सांगितले की, तिचे लग्न खूप घा’ई’ग’ड’ब’डी’त झाले होते. लग्नाच्या वेळी तर मला वि’धी कसे कोणते असतात, हे पण समजत नव्हते.

कारण मी साऊथ इंडियन मध्ये येते. तेव्हाच ऐश्वर्या बोलता- बोलता म्हणाली की,” जेव्हा आमचे भां’ड’ण होते ना, तेव्हा सर्वांत आधी मीच स्वतःहून मा’फी मागते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment