या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री सोबत लग्न करणार होता अभिनेता अभिषेक बच्चन, पण आई जया बच्चनने ऐनवेळी…

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे नाव बॉलिवूडच्या बेस्ट कपलमध्ये सर्वात अगोदर येते. ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांची जोडी चाहत्यांना खूपच आवडते. अभिषेक बच्चनला अमिताभ बच्चन सारखी बॉलिवूडमध्ये तितकी ओळख मिळू शकली नाही, पण अभिषेकने खूप प’रि’श्र’म केले.

अभिषेक बच्चन यांनी बी टाऊन मधील अनेक अभिनेत्रींनाही डेट केलेले आहे. ऐश्वर्या रायपूर्वी अभिषेकच्या आयुष्यात आणखी दोन अभिनेत्री होत्या ज्यांच्याशी अभिषेक बच्चन लग्न करणार होते पण नशिबाने सहकार्य केले नाही.

ऐश्वर्या राय हि बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री आहे. तिने भरपूर सुपरहिट चित्रपटांमध्ये आणि प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केलेलं आहे. तिने खूप कमी वेळातच खूप मोठा यश संपादन केल आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक ‘गुरु’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर ‘गुरु’ या चित्रपटाची शुटिंग संपल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांनीही भारतात परतल्यानंतर लगेच साखरपुडा केला आणि २००७ मध्ये दोघांचे लग्न झाले.

अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायच्या अगोदर राणी मुखर्जी आणि करिश्मा कपूर यांना डे’ट केले होते. अभिषेक राणी आणि करिश्मासोबत देखील लग्न करणार होता. तथापि, जया बच्चन चे करिष्मा आणि राणी मुखर्जी दोघींसोबत देखील जमत नव्हते, आणि जर एखादीसोबत जमले तरी तिच्यासोबत अशी भां’ड’णे झाली की या नात्याचे द्वे’षा’त रूपांतर झाले. अभिषेक बच्चन यांनी प्रथम करिश्मा कपूरला डे’ट केले होते. त्यानंतर करिष्मा आणि अभिषेक दोघांचाही साखरपुडा झाला होता.

दोघांचेही लग्न होणार होते, पण असे म्हटले जाते की करिश्मा ने अभिषेकला अट घातली होती कि लग्नाच्यानंतर अभिषेकला बच्चन कुटुंबाला सोडून एक वेगळे विश्व निर्माण करावे लागेल. जी अट अभिषेकला अ’जि’बा’त मान्य नव्हती आणि त्यामुळे अभिषेकने करिष्मासाठी आपल्या कुटुंबाला सोडण्याऐवजी करिश्मासोबतचे नातेच तो’ड’ले आणि दोघेही वेगळे झाले.
अभिषेक बच्चनच्या आयुष्यात करिश्मानंतर अभिनेत्री राणी मुखर्जींने पाऊल ठेवले. अभिषेक आणि राणी यांनी बर्‍याच चित्रपटात एकत्र काम केले. त्यामुळे राणी आणि अभिषेक यांच्यात जवळीक वाढू लागली. दोघांनी बराच वेळ एकमेकांना डेट केले आणि हे संबंध लग्नापर्यंत पोचले होते.

जया बच्चन यांनाही राणी मुखर्जी फार आवडत होती, कारण राणी आणि जया दोघीही बंगाली घराण्यातून होत्या. मात्र, ‘लागा चुनरी मे दाग’ या चित्रपटानंतर जया आणि राणी मुखर्जी यांच्यात इतक मोठा भां’ड’ण झाल की या नात्याच द्वे’षा’त परिवर्तन झाले. जयाने राणीला ना’का’र’ले आणि अखेरीस हे नाते सं’प’ले.

राणी मुखर्जीशी ब्रे’क’अ’प केल्यानंतर ऐश्वर्या राय अभिषेकच्या आयुष्यात आली. दोघे ‘गुरु’ चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि दोघेही बघताक्षणीच एकमेकांच्या प्रेमात पडले. या भेटीनंतर दोघांनाही एकमेकांशी प्रेम झाले. या आगदोर ऐश्वर्याचे सलमान खान सोबत ब्रे’क’अ’प झालेले होते तर अभिषेकचे राणी आणि करिष्मा सोबत ब्रे’क’अ’प झालेले होते. त्यानंतर अभिषेकने ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केले.

गुरु या चित्रपटाची शूटिंग संपताच दोघेही भारतात परतले आणि मग ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचा साखरपुडा झाला. 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांचे लग्न झाले. सध्या अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या जोडीला बॉलिवूड मधील बेस्ट म्हणतात. या दोघांना एक मुलगी आराध्या बच्चन देखील आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment