“कर्जाचा डोंगर असल्याने जुनी गाडी वापरायचो…”, जाणून घ्या आदिनाथ कोठारे आयुष्यातला सं’घर्षमय प्रवास…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

कोणत्याच माणसाला सं’घ’र्षा’ची वाट चाखल्या शिवाय यश मिळत नाही. म्हणजे काही न काही अडचणी येतात आणि त्यावर जो यशस्वी मात करतो त्याला पुढे आयुष्य जगायला फार काही अडचणी येत नाहीत.

तर आज आपण अश्याच एका मराठी मधील लोकप्रिय अश्या अभिनेत्या च्या मुलाबद्दल जाणून घेणार आहोत कारण त्याचा आज वाढदिवस आहे. त्याने काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या त्याच्या आयुष्याच्या खडतर प्रवासाच्या साक्षीदार आहेत.

त्या अभिनेत्याचं नाव काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सर्वच उत्सुक असाल तर चला जाणून घेऊ सविस्तर माहिती. त्या अभिनेत्याचं नाव आहे आदिनाथ कोठारे. जो की महेश कोठारे यांचा मुलगा आहे. तर त्याने काही संघर्ष मय प्रवास घरातला सांगितलेला आहे.

63367894

कोठारे हे कुटुंब खूप लोकप्रिय आहे. म्हणजे त्याला कारणीभूत महेश कोठारे ज्यांनी अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. मग ते दिग्दर्शन करून असो किंवा अभिनय.

मराठी सिनेसृष्टीतील एक नामवंत कुटुंब म्हणून कोठारे कुटुंबाची ओळख आहे. तर फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर सद्य घडीला अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती ते करताना दिसतात. कारण काही न काही ब्याकअप प्लॅन असल्याशिवाय पुढे आयुष्य सुखकर जगता येत नाही म्हणून त्यांनी निर्मिती मध्ये उतरण्याचा प्रयत्न केला आहे.

See also  आईविषयी असे काही ऐकून खूपच सं'तापली मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान, म्हणाली, "माझ्या आईने..."

kothare family

पण असेही कधी कठीण दिवस आले होते जेव्हा कोठारे कुटुंब हे कर्जाच्या ओझ्याखाली होतं. खुद्द आदिनाथ कोठारेनेच हा प्रसंग सांगितला आहे. आदिनाथ कोठारेचा 13 मे हा वाढदिवस. त्यानिमित्त त्याच्या आयुष्यात आलेल्या चढ-उतारांची, संघर्षाची कहाणी.

आदिनाथने या संघर्षाची कथा स्वतःच सांगितली होती. महाराष आदिनाथचा यासंबंधीचा एक लेख एका मराठी वृत्तपत्र मध्ये प्रसिद्ध केला होता. तयात त्याने मांडलं होतं ते हे की प्रसंग एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. आदिनाथ तेव्हा नवतरुण होता. नुकताच कॉलेजला जायला लागला होता. एका नामवंत पुरस्कार सोहळ्यात कोठारे यांना चित्रपटासाठी नामांकन मिळालं होतं जिथे अनेक मोठे बॉलिवूड स्टार्सही येतात. पण त्यावेळी आदिनाथ आणि त्याचं कुटुंब काही स्थिर नव्हतं.

1604138030855ry7sw9eq00

त्यावेळी कोठारे कुटुंबावर कर्ज होतं त्यामुळे काही गोष्टींची तडजोड करावी लागत होती. तर कोठारे कुटुंब हे सेकन्ड हँड जुनी कार वापरत होतं. पण त्या पुरस्कार सोहळ्यात मात्र सगळ्या कलाकरांच्या नवीन पॉश आणि महागड्या गाड्या होत्या. आपल्याकडे जुनी गाडी आहे याचं त्याला वाईट वाटत होतं. कारण करणार तरी काय ना. परिस्थिती खूप बिघडली होती. कर्ज डोक्यावर चढल्या मुळे त्याला काहीच करता येणं शक्य नव्हतं आणि म्हणून त्याला जुनी गाडी घेऊन जावं लागलं.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला एकेकाळी रस्त्यावर विकावे लागले चने तर कधी घासावी लागली दुसऱ्यांची भांडी...

त्याने त्या लेखात पुढे सांगितलं की, ‘मीडिया ला पोझ देण्यासाठी आम्ही आलो. त्यानंतर थेट गाडीत बसून घरी जायचं होतं. पण ती जुनी गाडी आता सगळ्यासंमोर येणार म्हणून मला वाईट वाटत होतं. तिला धक्के मारून सुरू करावं लागलं तर? तेव्हा आता लोकांसमोर नाचक्की होणार याची भीती आदिनाथला होती.

Adinath Kothare

पण उशीरा को होईना ड्रायव्हरने पार्किंग मधून ती गाडी आणली सगळे जण गाडीत बसले. जमलेल्या प्रेक्षकांचं गाडीवर नाही तर आमच्यावर प्रेम होत हे जाणवलं.’ ज्या कलाकारांना लोकं मनापासून प्रेम करतात त्यांची इस्टेट किती आहे हे नाही लोकं बघत तर बघतात त्यांचं प्रेम. असं असावं खरच चाहत्यांनी ही आणि कलाकारांनी ही.

अजून अनेक गोष्टी शेयर करत पुढे आदिनाथ म्हणाला की , “प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. आमच्या कुटुंबाच्या जीवनातही आले. माझ्या वडिलांनी यशाचं शिखर गाठलेलं. लागोपाठ सहा-सात सुपरहिट चित्रपट केले होते. तेव्हा मी खूप लहान होतो.

See also  "मिसेस मुख्यमंत्री" मधील मुख्य अभिनेत्री पडली ह्या अभिनेत्याच्या प्रेमात, पाहा या लव्हबर्ङचे भन्नाट फोटोज्

मी दहावीत असताना त्यांनी एका हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. त्या डोंगराखाली आम्ही पुढची दहा वर्षे काढली. पण त्या डोंगराच्या सावलीतही एका वादळाला झुंज देणाऱ्या पर्वतासारखे उभे राहाणारे माझे आई-वडील मी कधीच विसरू शकणार नाही.”

आणि त्यामुळे आज त्यांचं कुटुंब वेगवेगळ्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट करत आहे आणि स्वतःला स्थिर ठेवत आहे. इन्व्हेस्टमेंट शिवाय पर्याय नाही हेही यावरून दिसून येत आहे. आदिनाथ चा आज वाढदिवस तर त्याला खूप शुभेच्छा आणि असेच वेगवेगळ्या निर्मिती देण्यासाठी ही स्टार मराठी कडून शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment