“मन उडू उडू झालं” या लोकप्रिय मालिकेतील या प्रमुख अभिनेत्याचा झाला भीषण अपघा’त…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्ये सध्या मन उडू उडू झालं ही झी मराठी या चॅनेल वर सुरू असलेली मालिका प्रेक्षकांना खूप भावते आहे. चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. कारण त्यामध्ये रोमँटिक जोडी काम करत आहे. ऋता दुर्गुळे व अजिंक्य राऊत. दोघेही तरुण अभिनेत्री अभिनेते हे साध्य चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.

मालिका टीआरपी च्या रेटिंग मध्ये सुद्धा एक नंबर वर आहे. पण या मालिकेत काम करणाऱ्या प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या मोठा अपघा’त झाला आहे. पण तो थोडक्यात तो वाचलेला आहे. त्या अभिनेत्याचं नाव आहे अजिंक्य राऊत. तो मूळचा परभणी चा आहे. या दिवाळी च्या सणानिमित्ताने अजिंक्य हा आपल्या गावी स्वीप्ट डिझायर ही गाडी जिचं अ’पघा’त झाला आहे. मुंबई हून परभणी ला निघालेला अजिंक्य व त्याच्या गाडीचा एका ठिकाणी हा अ’पघा’त घ’डला आहे.

ज्यामध्ये तो अगदी थोडक्यात बचावलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेयर केला आहे. जो क्षणात सगळीकडे व्हायरल झाला आहे. अजिंक्य या व्हिडीओ मध्ये म्हणतो की, आम्ही थोडक्यात वाचलो आहोत. मी व माझे मित्र आम्ही मुंबईतून परभणी ला दिवाळीच्या निमित्ताने घरी चाललो होतो.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्यांनी केले आहे घटस्फोट झालेल्या मुलींशी लग्न, या अभिनेत्यावर तर लग्नामुळे झाली होती कोर्टात केस!

पण अचानक आमची गाडी मोठ्या लाईट च्या खांबाला जाऊन अडकणार असल्याचं लक्षात येताच गाडी बाजूला घेतली तर खाली झुडपे मध्ये गेली. झाडी झुडपे होती म्हणून वाचलो आम्ही. जर दरी असती तर आम्ही आज जगलोच नसतो. या मध्ये मी येक गोष्ट शिकलो.

ती म्हणजे कितीही मोठे व्हा, पुरस्कार मिळवा; पण जर तुम्ही आयुष्याच्या रस्त्यावर नीट चालला नाही तर मग काहीच अर्थ नाही. आणि हो मी गाडी चालवत नव्हतो. आम्हाला गाडी अखेर ट्रॅक्टर ने बाहेर काढावी लागली.

अजिंक्य राऊत हा सध्या तरुणांना तरुणींना खूप आवडणारा असा अभिनेता आहे. त्याचं दिसणं खूप सुंदर आहे. त्यामुळे त्याला खूप पसंत केलं जातं आहे. मन उडू उडू झालं मध्ये इंद्रा च्या पात्रात. त्याचा सोशल मीडियावर चांगला चाहता वर्ग आहे.

See also  अभिनेता गोविंदाच्या गाडीला दिली या प्रसिद्ध निर्मात्याच्या गाडीने टक्कर, पुढे जे घडले...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment