अभिनेता अल्लु अर्जुनचे घर आहे खूपच आलिशान आणि महाग, फोटोज् पाहून व्हाल तुम्हीपण आकर्षित

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

चंदेरी दुनियेतील कलाकारांच्या आयुष्याशी निगडीत कित्येक चर्चा ह्या सोशल मीडियावर नेहमी रंगताना दिसत असतात. त्यांचे लाईफस्टाइल, त्यांच्या आवडीनिवडी, वैयक्तिक आयुष्य यासंबंधित जाणून घेण्यासाठी कलाकार मंडळींचे फॅन्स नेहमीच उत्सुक असतात. नुकताच “पुष्पा” सिनेमा रिलीज झाला. त्याचा ङंका देशभरात सर्वत्र आपल्याला ऐकायला मिळतच आहे.

या सिनेमात सुप्रसिद्ध साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन याने मुख्य भूमिका साकारली आहे. अल्लू अर्जुन याचे फॅन फॉलोइंग देखील त्याच्यासारखेच अगदी जबरदस्त आहे. या सिनेमातून अल्लू अर्जुनने बक्कळ कमाई केली, असे म्हणावयास हरकत नाही. त्यामुळे आता त्याचे फॅन्स त्याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अल्लू च्या प्रॉपर्टी विषयी माहिती देणार आहोत.

See also  "पुष्पा" चित्रपटातील रश्मिका मंदानाचा बॉयफ्रेंड आहे ही प्रसिद्ध व्यक्ती, सध्या करत आहे दोघेही एकमेकांना ङेट

सोशल मीडियावर अल्लू अर्जुन च्या घराचे बरेचसे फोटोज् हे नेहमी वायरल होताना दिसतात. त्याच्या परिवारातील सदस्यांचे फोटोज् सोशल मीडियावर नेहमी पाहायला मिळतात. अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा रेङ्ङी हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांची प्रेमकहानी सुद्धा प्रेमरंजक आहे. अल्लू अर्जुन याने आपल्या मित्राच्या लग्नात स्नेहाला पाहिले होते. पाहत्याच क्षणी स्नेहा त्याला एकाच नजरेत ती आवडली होती. तेव्हाच दोघांनीही एकमेकांना फोन नंबर शेयर केले होते. मग त्यांचं एकमेकांशी बोलणे, भेटणे हे दिवसेंदिवस वाढत गेले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

6 मार्च 2011 रोजी अल्लू व स्नेहा हे एकमेकांसोबत विवाहबद्ध झाले. स्नेहा ही के सी शेखर रेङ्ङी यांची मूलगी असून तिने आपले शिक्षण अमेरिकेतून पूर्ण केले आहे. तर या कपलला आता अरहा आणि अहान अशी दोन गोंडस मुलं आहेत. तुम्हांला ठाऊक आहे का, अल्लु हा हैदराबाद मधील ज्युबिली हिल्समधे राहतो. बाहेरील बाजूने तर त्याचे घर अतिशय साधे दिसते.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पल्लवी पाटील केले खूप हॉ'ट आणि ग्लॅ'म'र'स फोटोशूट, चाहत्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया...

परंतु घरात जी सिस्टम आहे, ती पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. कारण त्याच्या घरात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. घराच्या आत खूप मोठं किचन, हॉल, बेङरूम आणि स्विमिंग पूल सुद्धा आहे. तसेच त्याच्या घराचे इंटेरियर देखील अतिशय सुंदर आहे बरं….यामध्ये पांढर्या रंगाने नक्षीकाम केले आहे. सोशल मीडियावर वायरल झालेले हे फोटोज् अतीशय आकर्षक वाटत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  इंडियन आयडॉल जिंकलेला पवनदीप आहे एवढ्या संपत्तीचा मालक, आज जगतोय आलिशान आयुष्य...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment