मराठी अभिनेता भरत जाधवने केले भावनिक आवाहन म्हणाला, ‘हि वेळ तर एकमेकांना आधार देण्याची पण तुम्ही तर…’
सध्याची परिस्थिती ही जरा खूप भ’या’न’क झाली आहे. अश्यात आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने क’ळ’क’ळी’चे आवाहन केलेलं आहे. ते सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कारण ज्याची सध्या गरज आहे ते मांडले आहे.चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.
देशात सध्या क’रो’ना’ची दुसरी ला’ट आलेली आहे. दररोज हजारोंच्या संख्येने नवीन क’रो’ना’बा’धि’त आढळून येत आहे. तर, रू’ग्णां’च्या मृ’त्यू’च्या संख्येतही वाढ सुरूच आहे. सरकारकडून क’रो’ना सं’स’र्ग रोखण्याच्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती, क’ड’क नि’र्बं’ध, लॉ’क’डा’उ’न’स’ह वै’द्य’की’य यंत्रणा अधिक गतीमान व ब’ळ’क’ट करण्याचे काम सुरू आहे.
एवढंच नाही तर कलाकारल देखील त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून घरीच राहण्याचे सल्ले देत आहेत. दरम्यान, अभिनेता भरत जाधवने देखील त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे संदेश दिला आहे.
भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत भरतने हात जोडल्याचे दिसत आहे. तर भरतने गुलाबी रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत भरतने क’रो’ना संबंधीत एक महत्त्वाचा संदेश त्याच्या चाहत्यांना दिला आहे. “स्मारकं वर्षभरापासून बंद आहेत.. पण रुग्णालये २४ तास सुरू आहेत..
भरत जाधव या अभिनेत्याने मांडलेलं म्हणणं जरा बारीक विचार करून बघितलं तर सत्य दिसेल. या जगात जगण्याचा संघर्ष फक्त हॉ’स्पि’ट’ल’म’ध्ये का होतो. कारण तेच सध्या खूप गरजेचं आहे. बाकीच नाही. त्यामुळे आपला देश मे’डि’क’ल दृष्टीने सक्षम असायला हवा.
नि’दा’न या पुढे तरी काळाची गरज ओळखता आली पाहिजे. आयुष्याशी झुं’ज’णा’-या प्रत्येकासाठी प्रार्थना करा. त्या सगळ्यांवर उ’प’चा’र करणाऱ्या डॉ’क्ट’र्स, न’र्स, तिथले शिपाई, बाकी मे’डि’क’ल स्टाफ यांच्याबद्दल कृतज्ञ रहा. ही वेळ एकमेकांना आधार देण्याची आहे,” असे कॅप्शन त्याने दिले आहे.
भरत जाधव ने मांडलेलं म्हणणं अनेकांना पटलेलं दिसतं आहे. त्यामुळे अनेक जणांनी ते शेयर केलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत अनेक कलाकारांनी असं आवाहन करून नक्कीच पुढे यायला हवं.
क’रो’ना’च्या वाढत्या सं’क्र’म’णा’त प्रत्येक व्यक्तीने त्याचा एकतरी जवळचा व्यक्ती हा गमावला आहे. त्यात आता आपण स्वत:ची नीट का’ळ’जी घेतली पाहिजे. क’रो’ना’च्या वाढत्या सं’क्र’म’णा’मु’ळे क’ड’क नि’र्बं’ध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ३० एप्रिल पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
भरत जाधव हा खूप सं’वे’द’न’शी’ल अभिनेता आहे. त्यामुळे ह्या भावना त्यांच्याकडून येणं साहजिकच आहे. याचा सरकार ने गं’भी’रपणे विचार करून माणसं जगवण्यासाठी सं’घ’र्ष मोठा करावा. मिळून लढावं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.