रजनीकांतचा जावई अभिनेता धनुषने खरेदी केले खूपच महागडे घर, या आलिशान घराचे फोटो पाहून थक्क व्हाल…

इंडस्ट्रीमध्ये बरेचसे फिल्मी सितारे हे नवनवीन आलिशान घर खरेदी करताना आपण पाहत आहोत. साऊथ चित्रपट सृष्टीतील ह’ट’के, स्टायलिश, फुल टू ढिं’क’चा’क अभिनेता धनुष.

हा आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर अ’फ’ला’तु’न वा’र करतो. त्यामुळेच तर संपूर्ण देशभरात त्याचे फॅन आहेत. आता ह’ल्ली’च धनुष ने सुद्धा आपले नवीन घर घेतले आहे. ज्याचे त्याने भूमीपूजन देखील केले आहे.

साऊथचा हा स्टार अभिनेता धनुष ने चेन्नई येथील पो’ए’स गा’र्ड’न मध्ये आपल्या नव्या घराचे भूमीपूजन केले आहे. या दरम्यान तेथे त्याची पत्नी ऐश्वर्या सुद्धा उपस्थित होती. त्याचप्रमाणे ऐश्वर्याचे आई- वडील रजनीकांत आणि लता हे देखील त्या उपक्रमात सहभागी झाले होते. रजनीकांत हे अभिनेता धनुष चे सासरे आहेत.

या फोटोज् मध्ये आपण पाहू शकतो की, धनुष हा जमीनीवर बसून पूजा करताना दिसत आहे. त्याने सफेद रंगाचे धोतर परिधान केले आहे आणि तोंङाला मा’स्क सुद्धा लावला आहे.

dha

याच फोटोमध्ये धनुष ची सुंदर पत्नी ऐश्वर्या देखील दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये रजनीकांत यांची पत्नी लता सुद्धा दिसत आहे. या मंगलमय कार्यक्रमात त्यांचा पूर्ण परिवार आणि नातेवाईक पण हजर होते.

धनुष ने ह’ल्ली’च आपल्या “करणन” या चित्रपटाचे ङ’बिं’ग शूटिंग पूर्ण केले आहे. याव्यतिरिक्त धनुष आता आपल्या नव्या येणाऱ्या “द ग्रे मैन” या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमेरिकेला जाणार आहे.

b544699a b2d5 4dd3 ae57 0f351faa0f0a crop c0 5 0 5

मीडिया रिपोर्टस् नुसार धनुष आपल्या या नव्या चित्रपटाच्या शूटिंग साठी 2 महिने तेथेच राहणार आहे. तर रा’प’चि’क अभिनेता धनुष याचा दुसरा इंटरनॅशनल चित्रपट आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment