बॉलिवूड मधील या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरालाच घातला को’रो’नाने विळखा, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

को’रो’ना पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलेला आहे. तो आता श्रीमंत गरीब सगळ्यांना झळ पोचवू लागलेला आहे. सेलेब्रिटी लोकांच्या घरात तर सध्या को’रो’ना’चा धु’मा’कू’ळ दिसत आहे. अनेक बातम्या येत आहेत की याला को’रो’ना त्यालाही.

Dharmendra Picture

सध्या एक गोष्ट खूप चर्चेत आहे. कारण एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या अख्ख्या घरालाच को’रो’ना ने वि’ळ’खा घातल्याचं समोर येत आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की तो अभिनेता कोण ?

तो सोशल मीडियावर फार चर्चेत असतो. सध्या तो लोणावळा ला शेती ही करतो. जेष्ठ झालेला अभिनेता आहे. ज्याचं नाव आहे धर्मेंद्र. होय त्याचं तर सगळं घरच सिनेमा मध्ये काम करत आहे. पण झालं असं की त्यांच्या घरात को’रो’ना’चा शि’र’का’व झालेला आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

See also  खूप कमी वयातच आई बनल्या होत्या या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, या अभिनेत्रीने तर वयाच्या 16 व्या वर्षीच...

dharam

बॉलिवूडमध्ये देखील क’रो’ना’च्या सं’क’टा’मु’ळे चिं’ता वाढू लागली आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आणि आमिर खानला क’रो’ना’ची ला’ग’ण झाली आहे. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींमध्ये चिंता वाढू लागली आहे. त्यातच अभिनेते धर्मेंद यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीन जणांना क’रो’ना’ची ला’ग’ण झाल्याचं वृत्त आलं आहे.

अभिनेते धर्मेंद यांच्या स्टाफमधील तिघांची क’रो’ना चा’च’णी पॉ’झे’टि’व्ह आली आहे. या कर्मचाऱ्यांना क्वॉ’रं’टी’न करण्यात आलंय. तसंच ते डॉ’क्ट’रां’क’डून पूर्ण काळजी घेतली जात असल्याचं सांगण्यातं आलं आहे. तसचं धर्मेंद यांचं पूर्ण कुटुंब सर्व प्रकारची काळजी घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Untitled design 2021 03 20T083318.774

धर्मेंद गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लोणावळ्यातील फार्म हाउसवर राहत होते. मात्र आता ते मुंबईमध्ये परतले आहेत. तसचं नुकतीच धर्मेंद यांनी क’रो’ना’वरील प्र’ति’बं’धा’त्म’क लस घेतल्याचंही सांगितलं आहे. “मी क’रो’ना’ची ल’स घेतली आहे.

See also  बॉलीवूडचा खलनायक मोहनीश बहल यांची मुलगी आहे ही बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

शिवाय पुन्हा क’रो’ना’ची चा’च’णी केली आहे. मी पूर्णपणे ठिक आहे.” असं त्यांनी सांगितलं. यावेळी लस घेण्याचं आणि सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं आहे.

dharmendra

राज्यासह देशात क’रो’ना’चं सं’क’ट पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलं आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये क’रो’ना रु’ग्णां’ची संख्या वाढतेय. एकीकडे ल’सी’करण सुरु करण्यात आलं असलं तरी क’रो’ना’चा धो’का वाढत असल्यानं नागरिकांनी पुन्हा एकदा सर्व नियमांचं पालन करावं अशा सुचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.

धर्मेंद सोशल मीडिया चांगलेच सक्रिय असतात. अनेकदा त्यांनी शेतात कर्मचाऱ्यासोबत काम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळाली आहे. धर्मेंद्र हे खूप साधे पण सुपरस्टार अभिनेते आहेत. ते एकटे फार्म हाऊस वर शेती करत वेळ घालवत आहेत. तर को’रो’ना’चे हे सं’क’ट त्यांच्या आयुष्यातुन एवढं काय ती प्रार्थना.

See also  अभिनेत्री दीपिका पदुकोन आहे पती रणवीर सिंग पेक्षाही श्रीमंत, दीपिकाची संपत्ती पाहून डोळे पांढरे होतील...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment