४ अब्ज संपत्ती असूनही एका खेडेगावामध्ये आपले जीवन व्यतीत करतोय हा प्रसिद्ध अभिनेता!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आज आम्ही तुम्हाला ज्या अभिनेत्याबद्दल माहिती सांगणार आहोत त्या अभिनेत्याचे नाव आहे धर्मेंद्र. धर्मेंद्र हा चित्रपटसृष्टीचा एक अतिशय प्रसिद्ध अभिनेता आहे. धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमध्ये झाला होता.

1 aaa 61 450x270 1

धर्मेंद्रने बर्‍याच सर्वोत्कृष्ट चित्रपटांत काम केले आहे. धर्मेंद्रने आयुष्यात दोन विवाह केले आहेत, पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर होते. त्यांना पत्नी प्रकाश कौरला चार अपत्य झाले, दोन मुली आणि दोन मुले, दोन्ही मुलींचे नाव विजिता आणि अजिता आणि मुले सनी आणि बॉबी अशी आहेत.

धर्मेंद्रची दुसरी पत्नी म्हणजे हेमा मालिनी. त्यांना हेमापासून दोन मुली झाल्या, पहिली ईशा आणि दुसरी अहाना. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि धर्मेंद्र आजकाल चित्रपट सृष्टीपासून सूर आपल्या गावात आपले जीवन व्यतीत करत आहेत. धर्मेंद्र यांच्याकडे जवळपास 4 अब्ज संपत्ती आहे.

See also  बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला को'रो'ना'ची लागण, अभिनेत्रीचं नाव ऐकून अचंबित व्हाल..
Star Marathi News

Star Marathi News

One thought on “४ अब्ज संपत्ती असूनही एका खेडेगावामध्ये आपले जीवन व्यतीत करतोय हा प्रसिद्ध अभिनेता!

  1. अब्जाधीश असूनही िनिसर्ग रम्य ठिकाणी राहणे खरोखरच भूषणावह आहे.

Leave a Comment