या प्रसिद्ध मराठी अभिनेत्यास मातृशोक! श्रद्धांजली देताना लिहिलेली भावनिक कविता सोशल मीडियावर व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी इंडस्ट्री मध्ये शो’क’क’ळा पसरलेली आहे. एका जेष्ठ मराठी अभिनेत्याच्या आईचं नि’ध’न झालेलं आहे. ज्या जेष्ठ अभिनेत्याला झी मराठीच्या लोकप्रिय सिरीयल अगबाई सासूबाई मध्ये अभिजित राजे यांच्या भूमिका मध्ये पाहिलेलं आहे. त्यांचं खरं नाव आहे गिरीश ओक.

गिरीश ओक हे मराठी चित्रपट सृष्टी आणि मालिका क्षेत्रातील एक जेष्ठ अनुभवी हिरा आहे. जो सध्या खूप उत्तम काम करतो आहे. नुकताच त्यांच्या अगबाई सुनबाई या नव्या मालिकेला प्रारंभ झालेला आहे. तर त्यांच्यावर हे दुःखाचा डोंगर उभा राहिलेला आहे. प्राण प्रिया आईचं त्यांच्या नि’ध’न झालेलं आहे. तर ती गेल्यावर इंडस्ट्री मधील अनेकांनी श्र’द्धां’ज’ली वाहिली पण त्यात गिरीश ओक यांनी स्वतः भावनिक पोस्ट करून श्र’द्धां’ज’ली वाहिली. त्यात एक कविता लिहिली जी सध्या खूप व्हायरल होत आहेत.

See also  "तुझ्यात जीव रंगला" फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने ट्रोलर्सची केली बोलती बंद, तिखट शब्दांत चांगलेच सुनावले...

चला तर मग ती व्हायरल पोस्ट आणि त्यातली कविता कोणती हे जाणून घेऊयात.

त्यांनी लिहिलेली कविता खूप भावनिक आहे. एक एक शब्द डोळ्यात अश्रू साठवेल अशी आहे.त्यांची ही कविता वाचून कोणाचे ही मन भरून येईल. अशी कविता लिहत त्यांनी त्यांच्या भावना सगळ्यांसमोर मांडल्या आहेत. त्यांची ही कविता वाचून त्यांचे चाहते भावूक झाले असून त्यांनी ही डॉ. ओक यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे. चाहते म्हणाले जे जाणार ते जाणार आपल्या हातात काही नसते. आपण त्यांच्या आठवणी घेऊन जगावे. मेल्यावर ही उरावे.

गिरीश ओक यांनी त्या पोस्ट मध्ये असा मजकूर लिहिला आहे की “सौ शशीकला रत्नाकर ओक” माझी आई जन्म २२ सप्टेंबर १९३७ परवाच २१ मार्च २०२१ ला मला आत्मनिर्भर करून गेली आणि कधीतरी कोणाचं तरी सांत्वन करण्यासाठी मीच केलेली ही कविता माझंच सांत्वन करायला धावून आली आणि माझ्यात सकारात्मकता भरून गेली. त्यांनी कविमन खूप दुःखांत व्यक्त केलं आहे.

See also  अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची सुकन्या लवकरच या चित्रपटातून झळकणार, तिचे हे फोटोज् झाले सोशल मीडियावर खूप वायरल...

ezgif 6 1ffb2fc3c4dd

गिरीश ओक हे कुठे जन्मले हे जर आपल्याला माहीत नसेल तर चला त्यांच्या विषयी थोडं जाणून घेऊ.तर डॉ. गिरीष ओक यांचा जन्म नागपूरला झाला. त्यांनी आयुर्वेद, मेडिसीन आणि सर्जरी या विषयात पदवी मिळवली आहे. डॉक्टरकीचे शिक्षण घेतले असले, तरी महाविद्यालयीन जीवनापासून ते एकांकिका, नाटकं यांच्यात काम करत आले आहेत. १९८४ मध्ये त्यांच्या या नाटकाच्या कारकीर्दीला सुरुवात झाली.

गेल्याच वर्षी ते साठ वर्षांचे झाले आहेत. तरी सुद्धा ते अजूनही ठणठणीत आहेत. त्यांनी अनेक मालिकां आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि त्यांचे काम ही अजून खूप उत्तम होत आहे. त्यातील भूमिका ही खूप चांगल्या आहेत. त्यांच्या या दुःखात स्टार मराठी सामील होत आहे. यातून सावरण्याच त्यांना बळ मिळो. आईस भावपूर्ण श्र’द्धां’ज’ली.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment