जन्माला आल्यावर या बॉलिवूड अभिनेत्याला त्याच्या वडिलांनी केले होते स्वतःपासून दूर, कारण ऐकून थक्क व्हाल!
“कुली नं- 1”, “जोरू का गुलाम” या ब्लॉकबस्टर चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा आणि संपूर्ण बॉलिवूड नगरीत आपल्या बोलण्याने सर्वांनाच मोहात पा’ड’णा’रा अभिनेता ‘गो’विं’दा’. याला तर तुम्ही- आम्ही सर्वजण ओळखतो.
आपल्या करियरमध्ये एकदा सुरुवात केल्यावर पुन्हा कधीही त्याने मागे वळून पाहिले नाही. आयुष्यात अनेक उतारचढाव आले असतानाही त्याने आपले धैर्य मुळीच सोडले नाही. मित्रांनो तुम्ही देखील ऐकलेच असेल की, प्रत्येक हसत खेळत राहणाऱ्या चेहऱ्याचे मागे त्याचे क’ठो’र दुः’ख द’ड’ले’ले असते.
असाच एक किस्सा आपला सुपरहिट स्टार अभिनेता गोविंदा याच्या बाबतीत देखील आहे. तुम्हांला माहित आहे का, अभिनेता गोविंदा याची लव 86 ही सर्वात फेमस फिल्म होती. या चित्रपटामुळे तर तो एका रात्रीत स्टार बनला होता.
अभिनेता गोविंदा याच्या बद्दल खूपच कमी लोकांना ठाऊक आहे. त्याचे वङील अरुण आहुजा यांनी गोविंदाला आपल्या जवळ घेण्याचे सुद्धा टाळले होते. हे स्वतः गोविंदाने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
त्याने सांगितले की,” जेव्हा मी माझ्या आईच्या पोटात होतो, तेव्हापासून माझी आई साध्वी बनली होती. ती माझ्या वडिलांसोबत राहायची, परंतु एका साध्वीका प्रमाणेच वागायची. त्यानंतर काही महिन्यांनी माझा जन्म झाला. तर वडिलांनी मला हात लावण्यास सुद्धा न’का’र दिला होता.
त्यांचे मत होते की, माझ्यामुळे आई साध्वी बनली असावी. परंतु त्यानंतर जेव्हा लोकांनी “हा किती गोड मुलगा आहे, किती छान दिसतो” असे म्हणायला सुरुवात केली. तेव्हा वडिलांनी मला स्वतःच्या कुशीत घेतले होते.
गोविंदा म्हणतो की, मी एक्टर व्हावे, असे माझ्या आईला मुळीच वाटत नव्हते. परंतु त्याला वडिलांचे सहकार्य लाभले व त्याचे स्वप्न साकार झाले. पण त्याच्या आईला त्याने बँकेत जॉब करावा, असेच वाटत होते.
त्यानंतर वडिलांनी मला अभिनय क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली. ते मला म्हणाले की, तू खूप छान लिहितोस, खूप हॅन्डसम दिसतो त्यामुळे तू फिल्म्स मध्ये खूप उत्कृष्ट काम करू शकतो. मग तू उगाचच जॉब का शोधतो?
अभिनेता गोविंदा याने आपल्या मुलाखतीत सांगितले की, वयाच्या 21 व्या वर्षीच त्याने पहिला चित्रपट केला होता. एवढंच नव्हे तर फक्त 21 वय असतानाच त्याने 50 दिवसांच्या आत 49 फिल्म्स साइन केले होते.
तर गोविंदा आपल्या घरातील सहा भावंडांत सर्वात लहान आहे. बॉलिवूडमध्ये आपले करियर बनवण्याचा विचार केल्यावर जेव्हा गोविंदा ने “ङिस्को ङान्सर” मधील अफलातुन ङान्स पाहिला होता. तेव्हा त्याने स्वतः कित्येक दिवस ङिस्को ङान्स शिकून आपली एक व्हिडिओ कॅसेट मोठ्या मुश्किलीने बनवली होती.
गोविंदा चे स्टारङम पाहून बॉलीवुड मधील काही लोकांनी त्याच्यावर निशाणा साधत त्याला इंडस्ट्रीमधून बाहेर काढण्याचे प्लॅन केले. स्वतः गोविंदाने सुद्धा सांगितले होते की, आपल्या इथे भावकीमध्ये वा’द’वि’वा’द तर होत असतात.
अशाच प्रकारे तो सुद्धा एका बॉलीवुड गँ’ग चा शि’का’र बनला होता. आपल्याला एकापाठोपाठ एक फिल्म्स मिळायला लागल्यावर इंडस्ट्रीमधील काही लोकांना ते अजिबात पचले नाही.
पण गोविंदा चे प्रत्येक चित्रपट हे सुपरहिट होऊ लागले होते. मात्र एक काळ असा आला की, त्याला खूप क’ठी’ण परिस्थितीतून जावे लागले. इतकंच नव्हे तर त्याचे चित्रपट सुद्धा त्याच्या कडून काढून घेण्यात आले.
आपल्या या क्यूट स्माईल आणि हँडसम लुकिंग गोविंदाने इ’ल’जा’म, मेरा लहू, खुदगर्ज, सिंदूर, जीते है शान से, गै’र का’नू’नी, जैसे करनी वैसी भरनी, घराना, शोला और शबनम, आंटी नंबर वन आणि आदमी खिलौना है यांसारख्या चित्रपटांत देखील काम केले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.