अभिनेता ऋतिक रोशनची नवीन गर्लफ्रेंड आहे खूपच बोल्ड आणि सुंदर, पहा तिचे सुंदर फोटो

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध हँडसम अभिनेता ऋतिक रोशन हा आपल्या फिल्म्स सोबत पर्सनल लाइफमुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. हल्ली पुन्हा एकदा त्याचे नाव प्रसिद्धीत झळकू लागले आहे. कारण सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ प्रचंड वायरल होऊ लागला आहे. त्याचे कारण म्हणजे नुकतेच अभिनेता ऋतिक रोशन हा एका मूलीसोबतीत दिसला. शुक्रवारी रात्री ऋतिक रोशन अगदी त्या मुलीच्या हातात हात घालून रेस्टॉरंट च्या बाहेर येताना दिसला. परंतु या मूलीसोबत ऋतिकचे नेमकं काय नातं आहे बरं…हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

Hrithik Roshan waved at the paps

तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मीङिया ऋतिक रोशनला पोज देण्यासाठी म्हणत असताना तो तेथून लगबगीने निघण्याचा प्रयत्न आहे. इतकंच नव्हे तर तो आपल्या सोबत असलेल्या त्या मूलीचा सुद्धा हात धरून घेऊन जातो. त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे बुवा….

See also  ऐश्वर्या राय सारखी दिसणाऱ्या या अभिनेत्रीने ब्रेकअपनंतर सलमानला दिली होती साथ, आज आहे बॉलीवूडपासून दूर!

Hrithik Roshan looks stunning

यावेळी ऋतिक ने पांढर्या रंगाची जीन्स, टीशर्ट आणि सेम रंगाचे शूज परिधान केले आहेत. तर त्याच्यासोबत असलेल्या मूलीने काळ्या रंगाच्या टॉपसह न्यूङ स्ट्रेट पँट परिधान केली होती. एका युजरने ह्या व्हिडीओवर कमेंट केली आहे की,”नक्की ही मूलगी कोण आहे बरं…?” तर दुसर्या युजरने म्हटले आहे की,”ही नक्कीच ऋतिक सरांची गर्लफ्रेंड असावी.” तर काहीजण म्हणतात की,”नाही, हे साफ खोटं आहे.

Hrithik Roshan's fans got curious

हँडसम अभिनेता ऋतिक याच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर तो “वॉर” या चित्रपटात आपल्याला शेवटचा दिसला होता. यामध्ये त्याच्यासोबत टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर हे सुद्धा होते. तर आता तो लवकरच “फाइटर” या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि सैफ अली खान हे स्टार्स दिसतील. हा चित्रपट साऊथ फिल्म “विक्रम वेधा” चा रिमेक आहे.

See also  "मन उडू उडू झालं" या लोकप्रिय मालिकेतील या प्रमुख अभिनेत्याचा झाला भीषण अपघा'त...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment